1. मी विश्वाच्या मानवतेला नव्या युगाकडे वळताना पाहतो आहे. 


  2. आपण ज्या ध्येयासाठी झगडा देत आहोत त्याचे स्पष्ट आकलन असणे अत्यंत आवश्यक आहे.


  3. माझा मानवाच्या शौर्यावर आणि त्याच्या बाहुबळावर पूर्ण विश्वास आहे म्हणून मी इतका आशावादी आहे.


  4.  स्वातंत्र्य हा सर्वांचा कधीही नष्ट न होणारा अधिकार आहे.


  5.  हळवेपणा बाजूला ठेवा वास्तवाला जाणण्याची इच्छा ठेवा.






  1. सुंदर मराठी सुविचार
  2. छान छान गोष्टी ,बोधकथा, बालकथा, बालपणीच्या काही कथा ,संस्कार कथा
  3. स्वामी दयानंद सरस्वती
  4. राजा राममोहन रॉय
  5. सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
  6. भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  7. खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा. 
  8. परीक्षा .. छान मराठी लेख.
  9. हार्ट अटॅक विषयी मराठीत माहिती साठी इथे क्लिक करा.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने