आता दररोज एक शुभेच्छा संदेश येथून कॉपी करा आणि आपल्या प्रियजनांना प्रत्येक सकाळी शुभेच्छा द्या.


 

    तुमचा आणि तुमच्या प्रियजनांचा व मित्र-मैत्रिणींचा दिवस खूप चांगला आणि आनंददायी जावा यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मॉर्निंग मोटिवेशनल कोट्स ( good morning quotes) हे शुभेच्छा संदेश तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि प्रियजनांना पाठवा आणि त्यांच्या दिवसाची सुरुवात अत्यंत चांगल्या व प्रेरक विचारांनी करा.


सकाळच्या प्रसन्न समय चांगले सुविचार किंवा इतर सकारात्मक वाक्य वाचल्याने संपूर्ण दिवस चांगला जातो व आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आपण इतरांना शुभेच्छा दिल्याने आपल्या मनात ही सकारात्मक उर्जा निर्माण होते व आपल्यामुळे इतरांचाही दिवस चांगला जातो.

तुमच्या प्रियजनांना , मित्र-मैत्रिणींना पाठवण्यासाठी याठिकाणी काही गुड मॉर्निंग बेस्ट कोट्स, good morning best quotes, 
.........................................................


*"गर्वा शिवाय बोलणं,* 

    *हेतुशिवाय  प्रेम करणं,* 

 *अपेक्षेशिवाय  काळजी घेणं* 
              *आणि*  

 *स्वार्थाशिवाय प्रार्थना करणे,*  

 *हे सर्व   ख-या नात्याची लक्षणे आहेत."* 

     *☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺
❤🙏






लिहिल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतच नाही
 तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय माणसांचे मनही जुळत नाही 
 *☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺

.........................................................


माझं म्हणून नाही तर आपलं म्हणून जगता आलं पाहिजे
 जग खूप चांगलं आहे फक्त चांगलं वागता आलं पाहिजे  
*☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺
.........................................................

एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा
 कारण व्यक्ती कधी ना कधी संपते पण व्यक्तिमत्त्व सदैव जिवंत राहते.

 *☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺
.........................................................

एखाद्या सोबत हसता हसता 
तितक्याच हक्काने रुसता आल पाहिजे
 समोरच्याच्या डोळ्यातील पाणी
 अलगद टिपता आलं पाहिजे 
नात्यांमध्ये मान-अपमान कधीच नसतो
 फक्त समोरच्याच्या हृदयात राहता आलं पाहिजे.
  *☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺
.........................................................


जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो
 आधार कोणी देत नाही
 परंतु धक्का द्यायला प्रत्येक जण तयार असतो .
 *☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺

.........................................................





जगात सर्व काही आहे परंतु समाधान नाही 
आणि आज माणसांमध्ये सर्वकाही आहे परंतु धीर नाही.

  *☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺
.........................................................

आमच्या आयुष्यात तुमची साथ अनमोल आहे 
म्हणून तर आमचं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे.

  *☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺
.........................................................


मला हे माहीत नाही
की माझे तुमच्या नजरेत काय महत्त्व आहे
 पण माझ्या जीवनात तुम्ही फार महत्त्वाचे आहात
 म्हणूनच दिवसाची सुरुवात तुमच्या प्रेमळ आठवणीने

 *☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺
.........................................................


प्रत्यक्ष झालेल्या भेटीतून तर प्रत्येक जण आनंदी होतात 
परंतु न भेटता दुरून नात जपण्याला आयुष्य म्हणतात 

 *☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺

.........................................................

स्वर्गा पेक्षा जास्त प्रेम मी माझ्या जोडलेल्या माणसांवर करतो 
कारण स्वर्ग आहे की नाही हे कोणाला माहीत नाही
 परंतु जीवाला जीव देणारी माणसं
 माझ्या आयुष्यात आहेत 
अगदी तुमच्या सारखेच

 *☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺

.........................................................



कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी

 *☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺
.........................................................







                         जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात
                                आनंद निर्माण करण्यासाठी 
                                      काम करत असतात
                           त्यांच्या आयुष्यातला आनंद 
                                        ईश्वर कधीच कमी करत नाही.
                                  *☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺


.........................................................


*✍🏻❣"स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात...*
*संयम" आणि "माफ करण्याची ताकत" मनुष्यामध्ये असली की सर्व काही साध्य होते*
 *आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असे नाही...*
*✍🏻❣फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते"..!!*
        *======================*
          *•~~🌺!!"शुभ प्रभात"!!🌺~~•*
        *======================*




समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो .
खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात .
       
               *☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺








*स्वयं का दर्द महसूस होना*
*जीवित होने का प्रमाण है..!!*
*लेकिन औरों के दर्द भी महसूस करना* 
*इंसान होने का प्रमाण है..!!

 *☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺
****************************************

* Feel your own pain *
* Proof of being alive .. !! *
* But also feel the pain of others *
* Proof of being a human being .. !! *

****************************************



1001marathiessay.blogspot.com
****************************************


 *सुंदर पहाट,जोडावी अक्षरे*, 
*खोडाव्या चुका...!* 
*हसावे सदा, लपवून   दु:खा...!लावावा,जीव वाटावे प्रेम...!* 
*जगावे खुशाल , विचारावे क्षेम...!* 
*अंधार जगाचा*, *प्रकाशातनहावा*...!
*उघडावी मने,उजेडदिसावा...!*
*मुखी साखरेचा,गोडवा* *असावा*...!
*मनी कुणाचा*, *कधी द्वेष नसावा...!* 
*जोडावी माणसे, जपावी नाती...!* 
*विसरून व्यवहारी,फायदे तोटे ...!*
*क्षणांचे मणी, अलगद ओवावे...!*
*आनंदी सुरांनी, मनास छेडावे...!*

*☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺

 

****************************************


*पैशांची गरज भासली तर ते*
 *व्याजानेही मिळतात पण,*
 *माणसाची साथ व्याजाने*
 *मिळण्याची सुविधा अजुन*
 *तरी सुरु झालेली नाही.* 
  *म्हणून नाती जपा.*
*आनंदात काय परकेसुद्धा सामील होतात*
 *पण, न बोलवता दु:खात जे सामील होतात*
 *तेच खरे आपले असतात.....!!!*

                                                                    *☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺
****************************************



     *🌸🌺 💞💞 *शांत स्वभावाचा माणूस*
         *हा कधीही कमजोर नसतो...*
        *कारण या जगात पाण्यापेक्षा* 
           *मऊ असे काहीच नाही...*
   *पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले तर*
    *भले भले डोंगर हि फोडून निघतात...*
    *माणसे कमविण्यात जो आनंद आहे,*
        *तो पैसा कमविण्यात नाही..*   

     *☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺
****************************************




    💞💞


****************************************
*
 *स्पर्धा स्वतःशीच करा
 आणि कालपेक्षा आज कस जास्त चांगल बनता येईल
 यावर फक्त लक्ष द्या.*

                             
                                                     *☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺
****************************************

Compete for yourself and focus on
 how you can do better today than you did yesterday. *

****************************************




****************************************


*🙏🙏*
*पाण्यात आणि मनात साम्य ते काय?*
     *दोन्ही जर गढूळ असतील 
तर दोन्ही आयुष्य संपवू शकतात.*
    *दोन्ही जर उथळ असतील 
तर धोक्याच्या पातळी कडेच ओढतात.* 
      *दोन्ही स्वच्छ असतील तर
 जातील तिथे आनंदवनच फुलवतात.*
      *पण पाण्यात आणि मनात मुख्य फरक तो काय ?*
     *पाण्याला बांध घातला तर पाणी "संथ" 
अन् मनाला बांध घातला तर माणुस "संत" होतो
.
**☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺


 
..........  ** 🌹🌹****************************************


What is the similarity between water and mind? *
     * If both are confused, both can end their lives. *
    * If both are shallow, they lead to danger levels. *
      * If both are clean, they will be happy wherever they go. *
      * But what is the main difference between water and mind? *
     * If water is dammed, then water is "slow". If water is dammed, then man becomes "saint". *
: ✍✍.....


****************************************



वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करा,
 भविष्य फार धुर्त आहे 
ते फक्त आश्वासन देते खात्री नाही..!
good morning have a nice day😊
*☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺
***************************************

 


Try to extract happiness from the present,
 the future is very cunning,
 it just promises, not sure ..!

****************************************


         🙏 **.  🙏

*आयुष्यात यशाच्या पायऱ्या चढत असताना*
*वाटेत भेटणाऱ्या लोकांशी*
*नेहमी चांगले वागण्याचा प्रयत्न करा.*
*कारण तेच लोक खाली उतरताना*
*पुन्हा भेटणार असतात...*

💐🌹🌺 *शुभ सकाळ*🌺🌹💐

****************************************

* As you climb the ladder of success in life *
* Meet people on the way *
* Always try to be nice. *
* Because the same people coming down *
* See you again ... *

💐🌹🌺 * Good morning *




****************************************


*क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.*
 *☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺

One hundred moments of repentance are saved if one controls one moment of anger. *
* Good morning *

****************************************

या पृथ्वीवर आपण पाहुणे आहोत मालक नाहीत
 हे ज्याला कळले त्याला जीवन कळले.
                                                 *☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺

****************************************

He who knows that 
we are guests and not masters on this earth knows life.

Good morning

****************************************

शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर
 अशक्य असे काही राहतच नाही
 तुमचा दिवस चांगला आणि मजेत जावो  

                                                             *☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺

****************************************

With as much effort as possible,
 nothing is impossible.
 Have a good day and have a good morning

****************************************


जी माणसं 
दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
 आनंद निर्माण करण्याची
 क्षमता ठेवतात 
ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद 
कधीच कमी होऊ देत नाही.
  *☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺

People who have the ability to
 create happiness on the face of 
another God never let the happiness 
on their face diminish 
Good morning


****************************************


लहानपणापासून सवय आहे 
जे आवडेल ते जपून ठेवायचं 
मग
 ती वस्तू असो
 किंवा
 तुमच्यासारखी गोड माणसं 
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात.
*☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺
****************************************

 

It has been a habit since childhood to cherish whatever you like, be it an object or a sweet person like you.
Good morning

****************************************

शुभ सकाळ म्हणजे
 शब्दांचा खेळ 
विचारांची चविष्ट ओली भेळ 
मनाशी मनाचा सुखद मेळ 
आणि आपल्या जीवाभावाच्या लोकांसाठी सकाळचा काढलेला 
थोडासा वेळ...!!
 *☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺

Good morning
 A game of words
A tasty wet mix of thoughts
Pleasant harmony of mind with mind
And a morning draw for the people of your soul
A little while ... !!
Good morning


****************************************

अक्षरांच्या ओळखी सारखी 
माणसांची नाती असतात
 गिरवली तर अधिक लक्षात राहतात 
आणि वाचली तर समजत जातात.
  *☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺

People who are acquainted 
with the alphabet
 are more likely to remember
 if they read it and understand
 it if they read it.
 Good morning

****************************************


पहाटेचा मंद वारा 
खूप काही सांगून गेला
 तुमची आठवण येत आहे 
असा निरोप देऊन गेला  
*☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺


The gentle breeze of the morning 
said a lot and said goodbye
Good morning


****************************************


 आरसा आणी हृदय दोन्ही तसे नाजूक असतात
फरक एवढाच आरश्यात सगळे दिसतात
आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात . 
*☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺ 

****************************************



Both the mirror and the heart are so delicate,
 the only difference is that
 everything is visible in the mirror 
and only yours is visible in the heart.
Good morning

****************************************

 नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद 
मंजुळ वाऱ्याची
 हळुवार हालचाल
 रोज तुमच्या आयुष्यात येवो
 सुंदर सकाळ
  *☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺
****************************************

A gentle breeze, a gentle breeze, a gentle breeze
 Good morning

****************************************

*प्रत्येक दिवस एक*
      *"अपेक्षा "*
*घेऊन सुरू होतो,आणि एक*
*"अनुभव "घेऊन संपतो...🕊*

      😌 * *☺🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻☺*😌



* One each day *
      * "Expectation" *
* Starts with, and one *
* Ends with "experience" ... 🕊 *

      😌 * Good morning *


****************************************

             मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी मराठी गुड मॉर्निंग कोट्स आणि प्रतिमा घेऊन आलो आहोत. हे सर्व गुड मॉर्निंग विचार मराठीमध्ये तुम्हाला आवडतील. या सर्व सुप्रभात एसएमएस संदेश आपल्या सर्व मित्रांसह आणि प्रियजनांना पाठवा.आपण त्यांना सुप्रभात शुभेच्छा देऊ शकता आणि आपल्याला त्याची किती काळजी आहे हे सांगू शकता. जर तुम्हाला हे गुड मॉर्निंग मराठी कोट्स आवडले तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. म्हणजे पुढच्या वेळी तुमच्यासाठी अधिक चांगले कोट्स व्हाट्सअप स्टेटस आणि मेसेजेस आणू शकू. तसेच मित्रांनो तुमच्या फेसबुक आणि व्हाट्सअप वर हे गुड मॉर्निंग मेसेजेस तुमच्या मित्रांना पाठवायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.

👨🏻‍🦳👨‍👩‍👧‍👦🙆🏻‍♂ 


पोस्ट आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा व त्यांनाही वाचनाचा आनंद घेऊ द्या . सबस्क्राइब करायला विसरू नका आपल्या व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडियावर नक्की शेअर करा .
धन्यवाद.

  1.  हार्ट अटॅक विषयी मराठीत माहिती साठी इथे क्लिक करा.
  2. सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
  3. भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  4. खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  5. परीक्षा .. छान मराठी लेख.
  6. उपकार ...छान कथा वाचा
  7. अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र
  8.  पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध
  9. झोपडपट्टीचे मनोगत किंवा झोपडपट्टी बोलू लागते तेव्हा
  10.  एका शेतकऱ्याचे मनोगत
  11. आमचे श्रमदान मराठी निबंध aamche shramdan marathi essay
  12. माझा आवडता ऋतू मराठी निबंध , maza aawadta rutu marathi nibandh
  13.  माझे आजोबा मराठी निबंध Majhe ajoba marathi nibandh/
  14.  वृक्षदिंडी
  15.  माझी ताई मराठी निबंध My sister essay in marathi
  16.   माझा प्रिय मित्र मराठी निबंध , 3 निबंधMy best friend essay in marathi
  17.  घड्याळ बोलु लागले तर,घड्याळाचे मनोगत ,ghadyal bolu lagle tar,ghadyalache manogat marathi nibandh






Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने