1001marathiessay.blogspot.com
|vakprachar in marathi |vakprachar meaning |vakprachar examples in marathi |
आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये वाक्प्रचारांचा योग्य वापर करून आपण संभाषण केले तर योग्य आणि आकर्षक संवाद साधला जातो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीलाही आपल्याशी बोलण्यात आनंद वाटतो.
बोलताना विविध वाक्प्रचारांचा सफाईने जो व्यक्ती वापर करतो त्याचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पडतोच .म्हणून आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत काही आकर्षक वाक्प्रचार. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात वापरून संवाद कौशल्य विकसित करू शकता .चला तर मग बघुया काही वाक्प्रचार.
| मराठी वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ , |vakprachar in marathi|vakprachar meaning|vakprachar examples in marathi
वाक्प्रचार यांच्या वापरामुळे प्रभावी संभाषण कला (|public speaking) व आकर्षक व्यक्तिमत्त्व निर्मिती होते.
| marathi vakyaprachar aani tyanche arth |
मुळाक्षर अ उ
vakprachar in marathi
- अजरामर होणेेे -नाव कायम कोरले जाणे
- अंग चोरणे- फारच थोडे काम करणे
- अंगाची लाही लाही होणे - अतिशय संताप होणे
- अंगावर शेकणे -नुकसान सोसावे लागणे
- उर भरून येणे -गदगदून येणे
- अंगात वीज संचारणे -अचानक बळ येणे
- अंगवळणी पडणे- सवय होणे
- अंत पाहणे- शेवटचे मर्यादा गाठेपर्यंत कस पाहणे सतत त्रास देऊन हैराण करणे
- ओहोटी लागणे -उतरती कळा लागणे
- अभय देणे -भीती नाहीशी करण्यासाठी धीर देणे
- अजरामर होणेेे -नाव कायम कोरले जाणे
- अन्नन्न दशा येणे -अत्यंत गरीबीमुळे खायला न मिळणे
- अन्नाला मोताद होणे- खायला न मिळणे
- अन्नास जागणे -एखाद्याने आपल्यावर केलेले उपकार स्मरणे
- आकाश पाताळ एक करणे -प्रयत्नांची परिसीमा गाठणे
- आग पाखडणे -दोषांचा वर्षाव करणे
- आगीत उडी घेणे- स्वतःहून संकटात सापडणे
- आगीत तेल ओतणे -आधीच्या भांडणात अजून भर टाकणे .
- आभाळ कोसळणे- मोठे संकट कोसळणे
- आभाळ फाटणे- सर्व बाजूंनी संकटे येणे
- आगेकूच करणे -निश्चयाने पुढे पुढे जाणे
- आडवे होणे -झोपणे
- आढेवेढे घेणे- इच्छा असतानाही नकार दाखवण्याचा प्रयत्न करणे
- उंटावरून शेळ्या हाकणे- प्रत्यक्ष कामापासून दूर राहून नुसत्या सूचना देणे
- ओहोटी लागणे- उतरती कळा लागणे
- अंत पाहणे -अखेरची मर्यादा गाठेपर्यंत कस पाहणे किंवा सतत त्रास देणे
- आव्हान देणे -संघर्षासाठी आमंत्रण देणे.
- अंदाज बांधणे -अदमास घेणे अटकळ बांधणे
- अभिमान वाटणे योग्य असा गर्व वाटणे
- आवाक्यात असणे - नियंत्रणात असणे
- एक होणे एकजूट होऊन संकटाशी सामना देणे.
मुळाक्षर क
- कपाळमोक्ष होणे -मृत्यू येणे किंवा अचानक झालेल्या आघातामुळे उध्वस्त होणे
- कानामागे टाकणे-दुर्लक्ष करणे
- कपाळाला हात लावणे -हाताश होणे किंवा नाराजी दाखवणे
- कपाळ फुटणे- दुर्दैव ओढवणे
- काढता पाय घेणे- लिहून जाणे
- कानाने हलका असणे- कशावरही पटकन विश्वास ठेवणे
- कान उघडणे करणे -चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे
- कान उपटणे- कडक शब्दात समज देणे
- कान टोचणे- खरखरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे
- कान फुंकणे -चुगली करणे.
- काम निवणे -ऐकून समाधान होणे.
- कानाला खडा लावणे -एखाद्या गोष्टीच्या वाईट अनुभवावरून ती टाळणे
- कानावर हात ठेवणे -कबूल न करणे.
- कानी कपाळी ओरडणे-बजावून सांगणे
- कानोसा घेणे- अंदाज घेणे
- केसाने गळा कापणे- घात करणे फसवणे
- कंठ दाटून येणे -गहिवरून येणे
- कानावर घालने- लक्षात आणून देणे.
- कंठस्नान घालने- शिरच्छेद करणे डोके उडवणे
- कंठाशी प्राण येणे- खूप कासावीस होणे
- कंठाशी प्राण येणे -खूप कासावीस होणे
- कंबर कसणे -जिद्दीने तयार होणे
- कंबर खचणे -धीर सुटणे
- कणीक तिंबने- खूप मारपीट करणे.
- कळ लावणे -भांडण लावणे.
- कचाट्यात सापडणे -तावडीत सापडणे
- कडेलोट करणे- त्रास देण्याची परिसीमा गाठणे
- काट्याने काटा काढणे -दृष्ट माणसाकडूनच दुष्टांना शासन करणे
- . कुरघोडी करणे -दुसऱ्या पेक्षा वरचढ होणे
- कुंपणाने शेत खाणे- रक्षण करणारा नेच नुकसान करणे
- कोंड्याचा मांडा करणे -गरिबीच्या परिस्थितीतही समाधानाने राहणे
- कान झाकून घेणे- दुर्लक्ष करणे किंवा न ऐकणे
- कानात बोळे घालणे- मुद्दाम न ऐकणे.
- कान पाडणे- मुद्दाम बहिरेपणाचे सोंग घेणे
- कान तपासणे- ऐकू येण्यासाठी उपचार करणे
- कानी कपाळी ओरडणे- वारंवार बजावून सांगणेे
- कानपिचक्या देणे -दोष दाखवण्यासाठी समज देणे.
- कर्णोपकर्णी होणे -सगळ्यांना एकमेकांकडून समजणे/ कळणे.
- कानी लागणे एखाद्याच्या गुप्तपणे चहाड्या करणे.
- कान फुकणे - दुसऱ्या ची निंदा करणे
- कानाखाली वाजविणे कानशिलात जोरात मारणे
- कान फुटणे अजिबात ऐकू न येणे बहिरा होणे
- काम उपटून हातात देणे - कडक शब्दात कान उघडणे.
मुळाक्षर ख
vakprachar in marathi
- खांद्याला खांदा भिडवने -गाणे एकत्रपणे काम करणे
- खजील होणे -केलेल्या चुकीची लाज वाटणे
- खडे चारणे -हरवणे पराभव करणे
- खडे फोडणे- दुसऱ्याला दोष देणे
- खाजवुन खरुज काढणे -मुद्दाम भांडण उकरून काढणे
- खो घालने -एखाद्या कामात विघ्न आणणे
- खोड मोडणे -अद्दल घडवणे धडा शिकवणे
- mpsc ,upsc व विविध स्पर्धापरीक्षांमध्ये विचारले जाणारे वाक्प्रचार
|vakprachar in marathi|vakprachar meaning|vakprachar examples in marathi
मुळाक्षर ग
vakprachar in marathi
- गळा काढणे -मोठ्याने रडणे
- गळ्यात गळा घालणे - खूप मैत्री करणे
- गळ्यातला ताईत होणे- अत्यंत आवडता होणे
- गळ्यापर्यंत बुडणे -कर्जबाजारी होणे
- गदगदून येणे- गहिवरून येणे
- गळा काढणे -मोठ्याने रडणे.
- गळा गुंतणे -अडचणीत सापडणे.
- ग ची बाधा होणे- गर्व होणे.
- गंध नसणे- अजिबात माहिती किंवा आवड नसणे
- गर्क असणे -गुंतून राहणे मग्न असणे
- गहिवरून जाणे -मनातून गलबलून जाणे
मुळाक्षर घ
- घर चालणे -कुटुंबाचा निर्वाह होणे.
- घरोबा असणे -जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध असणे
- घर डोक्यावर घेणे- खूप गोंगाट करणे
- घाम जिरवणे -कष्ट करणे
- घोकंपट्टी करणे- पाठांतर करणे
मुळाक्षर च
vakprachar in marathi
- चेहरा पडणे -लाज वाटणे.
- चाल करून येणे- हल्ला किंवा आक्रमण करणे
- चाहूल घेणे -अंदाज घेणे कानोसा घेणे अंदाज घेणे
- चीज होणे -कष्ट सफल होणे.
- चूळबुळ करणे -अस्वस्थ होऊन हालचाल करणे
- चंग बांधणे- निश्चय करणे
मुळाक्षर छ |vakprachar in marathi
- छाती दडपणे - घाबरून जाणे
मुळाक्षर ज
- जिभेला हाड नसणे - वाटेल ते बोलणे
- जीभ सोडणे -वाटेल ते बोलणे
- जीव की प्राण असणे- खूप आवडणे
- जिवाचे रान करणे -खूप कष्ट करणे
- जिवात जिव येणे -सुटकेची भावना निर्माण होणे बरे वाटणे जीवाला
- जीव देणे -वाटेल ते मोल देऊन दुसऱ्याला मदत करणे
- जीव तीळ तीळ तुटणे -हळहळ वाटणे
- जीव भांड्यात पडणे सुटकेची भावना निर्माण होणे
- जंग जंग पछाडणे - खूप शोध घेणे
- जळून खाक होणे -पूर्ण जळून राख होणे
मुळाक्षर झ
- झुंबड उडणे -गर्दी होणे
मुळाक्षर ट
- टोमणा मारणे -खोचक बोलणे
- टंगळमंगळ करणे- काम टाळण्याचा प्रयत्न करणे
मुळाक्षर ठ
- ठेंबा मिरवणे -ऐट दाखवणे.
मुळाक्षर त
- तळपायाची आग मस्तकात जाणे- खूप संतापने
- तोंड काळे करणे -कायमचे निघून जाणे
- तोंडघशी पडणे -अडचणीत येणे
- तोंडघशी पाडणे- विश्वासघात करणे
- तोंड फिरवणे- नाराजी व्यक्त करणे
- तोंडचे पाणी पळणे- अतिशय घाबरणे
- तोंड देणे -सामना करणे
- तोंड सांभाळून बोलणे -जपून बोलणे
- तोंड भरून बोलणे -मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे
- तोंड फिरवणे -नाराजी व्यक्त करणे
- तोंडात बोट घालने- आश्चर्यचकित होणे
- तोंडसुख घेणे -एखाद्याला वाटेल तसे बोलणे
- . तोंडाची वाफ दवडणे- बिनकामाच बडबड करणे
- तोंडात शेण घालने- खूप निंदा करणे
- तोंडाला तोंड देणे- भांडणे
- तोंडाला कुलूप लावणे- शांत बसणे
- तोंडाला पाणी सुटणे- हाव निर्माण होणे
मुळाक्षर द
- दाताच्या कण्या करणे- वारंवार विनंती करणे
- दात ओठ खाणे- खूप राग व्यक्त करणे
- दात विचकणे-निर्लज्जपणे हसणे
- दात धरणे -सूड घेण्याची भावना बाळगणे
- दाती तृण धरणे- शरण जाणे
- दोन हात करणे- टक्कर देणे
- दिवस पालटणे परिस्थिती बदलणे
- दिवस फिरणे वाईट दिवस येणे
- दुथडी भरून वाहणे मोठ्या प्रमाणात अस्तित्व जाणवणे
- दवंडी पीटने -जाहीर करणे सर्वांना सांगणे
मुळाक्षर न |नाक या अवयवाशी संबंधित वाक्प्रचार
- नजर चुकवणे- न दिसता हालचाल करणे फसवणे
- नाक कापणे- खुप अपमान करणे
- नाक खुपसणे- नको त्या गोष्टीत उगीच भाग घेणे
- नाकी नऊ येणे खूप दमले
- नाकाने कांदे सोलणे -ज्यादा शहाणपणा दाखवणे
- नाक मुरडणे - नापसंती दाखवणे
- नाक घासणे- लाचार होऊन माफी मागणे.
मुळाक्षर ड (डोळे या अवयवाशी संबंधित वाक्प्रचार ही बघा)
- डोळ्यात धूळ फेकणे-खोटेनाटे सांगून फसवणे.
- डोक्यावर खापर फोडणे- दुसऱ्यावर दोष टाकणे
- डोक्यावर बसणे- अति लाड करणे
- डोळ्याला डोळा न लागणे -झोप न येणे
- डोळे विस्फारने - आश्चर्याने पाहणे
- डोळ्यांचे पारणे फिटणे -पाहूनआनंद होणे.
- डोळ्यात अंजन घालने -चूक लक्षात आणून देणे
- डोळे पांढरे होणे -धक्कादायक प्रसंग दिसणे
- डोळे निवणे- समाधान होणे पाहून बरं वाटणे
- डोळे उघडणे- अनुभवाने सावध होणे शहाणे होणे
- डोळा असणे -पाळत असणे
- डोळ्यातून थेंब न काढणे- दुःख सहन करूनही रडणे
- डाव साधणे -संधी मिळताच जिंकणे मतलब साधून घेणे
- डाळ न शिजणे - काम न होणे तणतणत निघून जाणे रागात निघून जाणे .
- डोळे पुसणे दुःख दूर करणे
मुळाक्षर ह |( हात या अवयवाशी संबंधित वाक्प्रचार)|
- हात टेकणे -नाईलाजाने शरण जाणे
- हात दाखवणे- मार देणे
- हात देणे- मदत करणे
- हात मारणे- भरपूर खाणे
- हातातोंडाशी गाठ पडणे -जेमतेम खायला मिळणे
- हात पाय पडणे- लाचारीने विनवण्या करणे
- हातावर तुरी देणे डोळ्यादेखत फसवून पळून जाणे
- हात झटकणे -नामानिराळा होणे
- हातचा मळ असणे -एखादी गोष्ट सहज करता येणे
- हातघाई वर येणे- मारामारीची पाळी येणे
- हात आखडणे- कमी खर्च करणे .
- हाडे खिळखिळी करणे -खूप मार देणे .
- हाडाची काडे करणे -खूप कष्ट करणे.
- हसून हसून पोट दुखणे -खूप हसणे.
- हात आवरणे- मदत थांबवणे.
- हात ओला करणे लाच देणे.
- हातावर हात मारणे संमती देणे परवानगी देणे
- हातावर शीर घेणे मरणास तयार असणे
- हातघाईवर येणे मारामारी करणे
- हात चालणे म्हणजे पटपट काम करणे
- हात दाखवणे म्हणजे सामर्थ्य दाखवणे
- हात पसरणे म्हणजे भीक मागणे.
- हातपाय हलवणे म्हणजे काही तरी उद्योग करणे
- हात देणे मदत करणे
- हात गगनाला पोहोचणे खूप मोठे काम करणे
- हात धुवून घेणे स्वतःचा स्वार्थ साधून घेणे
- हात दाखवणे स्वतःचे सामर्थ्य दाखवणे
- हाता पाया पडणे गयावया करणे विनंती करणे
- हातावर तुरी देणे फसवून पळून जाणे
- हात पाय मोकळे करणे म्हणजे फिरायला जाणे
- हात उगारणे मारण्यासाठी प्रवृत्त होणे
- हातावर पोट भरणे अंग मेहनत व कष्ट करून उदरनिर्वाह करणे.
- हातखंडा असणे एखाद्या गोष्टीत कौशल्य असणे
- हात पाय गळणे निराश होणे नाराज होणे
- हात धुऊन पाठी लागणे-एखाद्याला खूप त्रास देणे
- हात दगडाखाली सापडणे अडचणीत सापडणे
- हात देणे मदत करणे
- हातचा मळ असणे -खूप सोपे वाटणे
- मुळाक्षर प
- पाठ थोपटणे- शाबासकी देणे .
- पाठ दाखवणे -समोरून पळून जाणे.
- पाठबळ असणे- आधार असणे .
- पाठ पुरवणे- सारखे मागे लागणे.
- पाठीला पोट -लागणे उपाशी राहिल्याने हाडकुळा होणे.
- पाय घसरणे- तोल जाणे मोहात फसणे.
- पाय धरणे -शरण जाणे माफी मागणे
- पायबंद घालणं -आळा घालणं
- पाय मोकळे करणे -फिरायला जाणे
- पोटात दुखणे- एखाद्याचा आनंद सहन न होणे.
- पोटात आग पडणे -खूप भूक लागणे
- पोटात कावळे कोकलने- खूप भूक लागणे.
- पोटात ठेवणे -गुपित सांभाळणे गुप्त ठेवणे
- पोटात शिरणे- एखाद्याचा विश्वास संपादन करणे
- पोटाला चिमटा घेणे- खूपच काटकसर करून राहणे
- पोटावर पाय देणे- रोजंदारी बंद करणे
- पोटाशी धरणे- कुशीत धरणे माया करणे
- प्राणापेक्षा जपणे -स्वतःच्या जिवापेक्षा एखादी गोष्ट सांभाळणे
- पाय धरणे क्षमा मागणे.
- पंचायत होणे अडचण निर्माण होणे
- प्रोत्साहन देणे उत्तेजन देणे.
- पायपीट करणे - खूप भटकणे शोधणे
- मुळाक्षर प
- पदरमोड करणे स्वतःच्या पैशातून दुसऱ्यासाठी खर्च करणे
- पराचा कावळा करणे -अतिशयोक्ती करणे
- पसार होणे- पळून जाणे
- पाचावर धार बसणे -भयभीत होणे
- पाणी पडणे- वाया जाणे
- पाणी पाजणे- हरवणे
- पाणी सोडणे -त्याग करणे सोडून देणे
- पाण्यात पाहणे- द्वेष करणे
- पारडे फिरणे -परिस्थिती एकदम बदलणे
- पारा चढणे- राग येणे
- पित्त खवळले- खूप राग येणे
- पोपटपंची करणे -अर्थ न समजता पाठ करणे
- पोबारा करणे- पळून जाणे
- पोरकी होणे-अनाथ होणे
- पैसे झाडाला लागणे -सहजपणे खूप पैसे मिळत राहणे
मुळाक्षर म
- मुठीत असणे- ताब्यामध्ये असणे.
- मांडीवर घेणे- दत्तक घेणे.
मुळाक्षर र
- स्वतःच्या पायावर उभे राहणे- स्वावलंबी होणे स्वतंत्र होणे
- सामना करणे -हृदय भरून येणे
मुळाक्षर त
- तमा नसणे -काळजी नाही
- तावडीतून सुटणे- कचाट्यातून सुटले
- ताकास तूर लागू न देणे -थांगपत्ता लागू न देणे
- तिखट बोलणे- जहाल बोलणे
- तिळपापड होणे -अतिशय संताप होणे
- तोड नसणे- योग्यतेचे दुसरे नसणे
मुळाक्षर ध
- धडकी भरणे -खूप भीती वाटणे
- धडगत नसणे -संकटातून सुटण्याची आशा न उरणे
- धाबे दणाणले- खुप घाबरणे
- धारातीर्थी पडणे- लढता लढता वीर मरण येणे
- धुळीला मिळणे -नाश होणे दुर्दशा होणे.
- धूूम ठोकणे -पळून जाणे
- धूळ चारणे- पराभव करणे हरवणे
मुळाक्षर न
- नाव मिळवणे -कीर्ती मिळवणे
- नाकी नऊ येणे- थकून जाणे .
- नााव सोनेरी अक्षरात उमटवणे- खूप वेळ टिकेल इतकी कीर्ती मिळवणे
- निपचित पडणे- हालचाल न करता पडलेले राहणे
मुळाक्षर फ
- फडशा पाडणे --खाऊन टाकणे ठार मारणे नाश करणे
- फस्त करणे -- खाऊन संपवणे
मुळाक्षर ब
- बस्तान बसवणे- स्थिरस्थावर होणे
- बुचकळ्यात पडणे- गोंधळून जाणे....
- बोटावर नाचवणे -एखाद्याला पूर्णपणे ताब्यात ठेवणे हवे तसे खेळवणे
मुळाक्षर भ
- भान हरपणे -गुंगुन जाणेे किंवा तल्लीन होणे
- भितीने थरथर कापणे -खुप घाबरणे
- भंडावून सोडणे -सतावून सोडणे
मुळाक्षर म
- मरणाला मिठी मारणे- स्वतःहून मरण स्वीकारणे
- माशी शिंकणे -कामात विघ्न येणे
- माशा मारणे- विणकामाचा वेळ वाया घालवणे
- माग काढणे- शोध घेणे मागावर असणे शोधत असणे
- पाळतीवर असणे- निगा ठेवून असणे
- मात करणे -विजय मिळवणे
- मात्रा न चालणे - इलाज न चालणे
- मूग गिळणे -दुर्लक्ष करून गप्प बसणे
- मेतकूूट जमणे -रंगात येणे खूप मजा येणे
मुळाक्षर र
- रक्ताचे पाणी करणे -खूप कष्ट करणे .
- रक्त आटवणे - खूप कष्ट करणे.
- रखडत चालणे- रेंगाळत चालणे.
मुळाक्षर ल
- लष्कराच्या भाकऱ्या भाजणे- विनाकारण नको त्या उठाठेवी करणे
- . लालूच दाखवणे- मोहात पाडणेेे
मुळाक्षर व
- वचपा काढणे- भरपाई घेणे बदला घेणे.
- वाट लागणे-नष्ट होणे नुकसान होणे.
- वाटेला जाणे -खोडी काढणे
- वाकुल्या दाखवणे- चिडवणे
- वाली भेटणे- आधार देणाराा माणू भेटणे
- वीरश्री संचारणे - विजयाची उमेद निर्माण होणे
मुळाक्षर श
- शोभा करणे- वाभाडे काढणे अपमान करणे
- शोभा होणे -नाचक्की होणे
- शंख करणे- आरडाओरडा करणे
मुळाक्षर स
- सळो की पळो करणे -सतावून सोडणे
- सवड मिळणे -मोकळा वेळ मिळणे
- सुसाट पळणे- वेगाने पळणे
- सुळसुळाट होणे- खूप वाढ होणे
- सुळावर चढवणे- फाशी देणे .
- सैरावैरा पळणे- वाट मिळेल तिकडे पळणे
मुळाक्षर ह
- हट्टास पेटणे- स्वतःचे खरे करण्यासाठी वाटेल ते करणे
- हमरीतुमरीवर येणे- वादाला भांडणाचे स्वरूप येणे
- हरभऱ्याच्याा झाडाव चढवणे- खोटी स्तुती करणे
- हाती काही न लागणे -काहीच फायदा न होणे
- हाय खाणे -भीती घेणे खचून जाणे
- हा हा म्हणता पसरणे-थोड्याच वेळात सगळ्यांना कळणे
- हुलकावणी देणे- फसवणे
- हेळसांड करणे -आबाळ करणे
- होळी करणे- चांगल्या गोष्टींचा नाश करणे.
खालील वाक्प्रचार वाचायलाही विसरू नका.
- सांगड घालने- दोन गोष्टी एकत्र जोडणे.
- शिखरावर जाणे उच्चपदावर जाणे.
- मिठाला जागणे कृतज्ञ असणे
- कदर करणे- पारख करणे सन्मान करणे
- मर्जी खप्पा होणे नाराज होणे .
- मनातून उतरणे प्रतिमा डागाळणे.
- थारा देणे आश्रय देणे
- भेदभाव न करणे फरक न करणे
- खेद होणे खंत वाटणे
- महती कळणे थोरपणा कळणे.
- उत्कंठेने वाट पाहणे उत्सुकतेने वाट पाहणे
- संधान बांधणे संपर्क साधने
- रागाने थरथर कापणे खूप राग येणे
- हस्तगत करणे काबीज करणे जिंकणे
- स्तुती करणे प्रशंसा करणे गुणगान गाणे कौतुक करणे
- क्षमा करणे माफ करणे
- साह्य करणे मदत करणे
- काया झिजवणे दुसऱ्यांच्या भल्यासाठी कष्ट करणे.
- वंदन करणे नमस्कार करणे
- सौजन्य दाखवणे चांगुलपणा दाखवणे
- आज्ञा पाळणे आदेश मानणे
- वेळ खर्च करणे वेळ सत्कारणी लावणे.
- पोटाशी धरणे मायेने कुशीत घेणे
- डोळ्यातून टिपे गाळणे रडणे
- चैनीत राहणे आरामात राहणे.
- किंमत माफक असणे योग्य किंमत असणे बेताची किम्मत असणे
- धडा शिकणे- नियम शिस्त शिकणे
- परवाना काढणे- परवानगी काढणे
- रस असणे आवड असणे
- एक खांबी तंबू असणे सर्व जबाबदारी एका वर असणे
- दृश्यपरिणाम जाणवणे प्रत्यक्ष परिणाम जाणवणे
- आढेवेढे घेणे हो नाही म्हणणे
- हरखून जाणे- आनंदून जाणे .
- भान हरपणे स्वतःला विसरून जाणे
- नाराजी व्यक्त करणे नाराज होणे
- आवाहन करणे विनंती करणे.
- भुकेने व्याकूळ होणे खूप भूक लागणे
- हायसे वाटणे आश्चर्य वाटणे
- भारी कौतुक खूप कौतुक
- निरुत्तर होणे उत्तर देता न येणे
- सेवा बजावणे कर्तव्य बजावणे
- आठवणींना उजाळा देणे जुन्या आठवणी जाग्या होणे
- जीव तीळतीळ तुटने अतिशय काळजी वाटणे
- ऊर अभिमानाने फुलून येण खूप अभिमान वाटणे
- अंतरंगाचा ठाव घेणे मनाचा ठाव घेणे
- सैरभैर होणे मन अस्थिर होणे गोंधळणे
- मन हे लावणे दुःख होणे
- कानोसा घेणे अंदाज घेणे
- प्राणांची आहुती देणे प्राणाचा त्याग करणे
- घोंगावत जाणे आवाज करत फिरणे
- वेध घेणे अचूक मारणे
- सामोरे जाणे संकटांना तोंड देणे
- टूमने लावणे सतत मागणी करणे
- कान भरणे उलट-सुलट सांगणे
- पाचारण करणे विनंती करणे
- मोहर उमटणे ठसा उमटणे
- उत्कट आतुर भासणे अतिशय उत्सुकता वाटणे
- आनंदात अभिमानाची साखर पडणे अधिक आनंद होणे
- टिपून मारणे लक्षपूर्वक एकेक करून मारणे
- दुभती म्हैस दुधाची म्हैस
- आकाशाला गवसणी घालणे-अशक्य गोष्ट करावयास धजणे
- निश्चय दांडगा असणे पक्का निर्धार असणे
- आटोक्यात आणणे नियंत्रित करणे
- व्यत्यय येणे अडथळा येणे
- हातभार लावणे मदत करणे
- विचारांचा पगडा असणे विचारांचा प्रभाव असणे
- प्रेरित होणे प्रेरणा मिळणे प्रोत्साहित होणे
- धाकधुक होणे भीती वाटणे
- हैराण करणे वैतागून सोडणे
- वर्मी बसणे नाजुक दुखर्या भागावर घाव बसणे
- आश्चर्याने तोंडात बोटे घालने खूप नवल वाटणे
- हात कपाळाला लावणे वैतागणे
- बुडत्याला काडीचा आधार अडचणीच्या काळात मदत करणे
- रागानं हुप्प होणे गप्प बसणे
- मस्का मारणे पुढे पुढे करणे
- मन हलकं होणे बरे वाटणे
- भ्रमनिरास होणे अपेक्षाभंग होणे
- अवसान गोळा करणे शक्ती एकवटणे
- कामाचा बट्ट्याबोळ होणे कामात अडचणी निर्माण होणे
- मुंगीच्या पावलांनी बर होणे हळूहळू बरं वाटणे
- भोगावे लागणे सोसणे
- लीलया भिडणे सहजपणे करणे
- आक्रित घडणे विचित्र घडणे
- श्री गणेशा होने सुरुवात होणे
- श्रीमुखात लगावली कानाखाली मारणे
- चीत करणे हरवणे पाठीवर उताणे पाडणे
- धडे आत्मसात करणे शिकणे
- तमा न बाळगणे काळजी न करणे
- साधना करणे -मिळविणे, प्रयत्न करणे.
- गुप्त खलबते - गुढ चर्चा
- हिरमुसणे - निराश होणे
- कपाळावर आठ्या पसरणे अतिशय त्रास असणे
- मन खट्टू होणे - वाईट वाटणे
- धाकधूक वाटणे उत्साह
- ओसंडून वाहने- खूप आनंद होणे
- कावराबावरा होणे - भयभीत होणे, गोंधळणे
- डोक्यात लख्ख प्रकाश पडणे समजणे ,कळून येणे उमजणे.
- खंत करणे झुरणे एक सारखे आठवत राहणे
- पूटपूटणे स्वतःशी बोलणे
- दीड मुढ होणे अचंबित होणे ,चकित होणे
- मोहात पाडणे भुरळ पाडणे प्रेमात पाडणे
- पक्का निर्धार करणे पक्का निश्चय करणे
- थक्क होणे आश्चर्यचकित होणे.
- रंगात येणे- म्हणजे एखादी कृती करताना खूप आनंद मिळणे , जोशात येणे वाक्यात उपयोग: आज विजय खूप गप्पा मारत होता तो चांगलाच रंगात आलेला होता
|vakprachar in marathi
|vakprachar meaning
|vakprachar examples in marathi
|vakprachar in english
|vakprachar in marathi pdf
|vakprachar vakyat upyog kara
|vakprachar Marathi madhe
- सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
- भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
- खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
- परीक्षा .. छान मराठी लेख.
- उपकार ...छान कथा वाचा
- अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र
- पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध
- झोपडपट्टीचे मनोगत किंवा झोपडपट्टी बोलू लागते तेव्हा
- एका शेतकऱ्याचे मनोगत
- आमचे श्रमदान मराठी निबंध aamche shramdan marathi essay
- माझा आवडता ऋतू मराठी निबंध , maza aawadta rutu marathi nibandh
- माझे आजोबा मराठी निबंध Majhe ajoba marathi nibandh/
- वृक्षदिंडी
- माझी ताई मराठी निबंध My sister essay in marathi
- माझा प्रिय मित्र मराठी निबंध , 3 निबंधMy best friend essay in marathi
- घड्याळ बोलु लागले तर,घड्याळाचे मनोगत ,ghadyal bolu lagle tar,ghadyalache manogat marathi nibandh
रंगात येणे
उत्तर द्याहटवारंगात येणे- म्हणजे एखादी कृती करताना खूप आनंद मिळणे , जोशात येणे
हटवावाक्यात उपयोग: आज विजय खूप गप्पा मारत होता तो चांगलाच रंगात आलेला होता.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.