1001marathiessay.blogspot.com



क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे
 कल्पनाविस्तार मराठी निबंध.
Kriyevin vachalata vyarth aahe


            आपण डोक्यात अनेक गोष्टी ठेवल्या, मनामध्ये भरपूर गोष्टी करण्याचे बेत आखले. पण जोपर्यंत या विचारांना कृतीची जोड दिली जात नाही तोपर्यंत ते विचार अस्तित्वात किंवा प्रत्यक्षात येणे केवळ अशक्य आहे. म्हणूनच तर असे म्हणतात की क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
          सध्याच्या काळामध्ये दुसऱ्याला उपदेश करणारे पावलोपावली भेटतात . उपदेश करणारे लोक मात्र तसे वाघ तेलच याबद्दल कोणतीही शाश्वती देता येत नाही. उलट उपदेशाच्या उलट त्यांचे वर्तन असते असे बऱ्याच वेळा निदर्शनास येते.
            कोणतेही कार्य प्रत्यक्ष न करता केवळ तोंडाने गप्पांचे बुडबुडे फोडणे फारच सोपे असते.  अशा बडबडीचा उपयोग मात्र कोणालाही होत नाही.
             श्री समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकांमध्ये हेच सांगत आहे की क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. कृतीशिवाय फक्त विचार वांझ आहेत.जय कृती करत नाही त्यांना उपदेश देण्याचा आणि स्वतःची स्तुती करून घेण्याचा काहीही अधिकार नाही.
             स्वप्नामध्ये केलेला पराक्रम प्रत्यक्ष जीवन जगतांना मात्र काहीच उपयोगाचा ठरत नाही. तद्वतच कृती केल्याविना निष्फळ बडबड करणे कधीही कोणतेही कार्य साध्य करून देऊ शकत नाही.
          अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे मनोगत आपण बघितले तर त्या सर्वांनी देखील कर्माचा पुरस्कार केलेला दिसतो. कर्तव्य किंवा काम इतक्या शांतपणे करा की आवाज शेवटी आपल्या यशाच घुमला पाहिजे.


क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ह्या प्रसिद्ध काव्यपंक्तीचा कल्पनाविस्तार तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.



  1. स्वामी दयानंद सरस्वती  यांच्याविषयी माहिती वाचा .
  2. राजा राममोहन रॉय यांच्याविषयी माहिती वाचा .



हे वाचायला विसरू नका.

  1. आजची स्त्री मराठी निबंध
  2. Which topics of essays can come in board exam 2020
  3. शालेय जीवनात खेळाचे महत्व
  4. या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
  5. मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
  6. मी कचरा बोलतोय मराठी निबंध
  7. प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
  8. संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
  9. माझे घर मराठी निबंध  / Marathi essay on my home in Marathi
  10. माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
  11. माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
  12. बालपण /रम्य ते बालपण
  13. माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay 
  14. माझी आई - माझा छोटासा निबंध
  15. संगणक-एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष, संगणक आणि मानव
  16. बैल 
  17. नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन napas zalelya mulache manogat.
  18. माझा आवडता प्राणी वाघ. छोटासा निबंध short essay

        

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने