1001marathiessay.blogspot.com


शरीराला  श्रमाकडे ,
बुद्धीला ध्येयाकडे,
 आणि हृदयाला भावनेकडे वळवणे म्हणजे शिक्षण.

🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌹

जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधीन आणि नसेल तर मी स्वतः निर्माण करीन

🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌹

समुद्र ओलांडायचा असेल तर,
 फक्त किनाऱ्यावर उभे राहून
 पाण्याकडे पाहत राहणं पुरेसं नाही .
        - रवींद्रनाथ टागोर.


🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌹


आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. 
विचार बदला आयुष्य आपोआप बदलेल.

🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌹


परिस्थितीशी जुळवून घेताना,
 स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता असणे 
  हे हुशारीचे लक्षण आहे.
   - स्टीफन हॉकिंग.

🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌹

नेहमी खरं बोलल्याने आपण काय बोललो ते लक्षात ठेवावं लागत नाही .
 मार्क ट्वेन.

🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌹

शत्रूला कधीही कमजोर समजू नये परंतु तो अत्याधिक बलिष्ठ आहे असे समजून घाबरायला ही नको .
छत्रपती शिवाजी महाराज.

🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌹

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच .
लोकमान्य टिळक


🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌹

जो देश कायम एकतेने राहण्याचा निश्चय करतो ,त्या देशाचे परकीय शक्ती कधीही काहीही कोणत्याही परिस्थितीत बिघडवू शकत नाही..

🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌹

विविधतेत एकता हीच  आपल्या भारताची आहे शान . प्रत्येक देशवासियांना भारतात मिळतो सारखाच सन्मान.

🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌹


आयुष्यात तुम्हाला काय करायचे आहे हे ठरविण्यात खूप वेळ वाया घालवू नका. नाहीतर तुम्ही काय करायचे हे वेळ ठरवेल.

🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌹

विचारांना कृतीची जोड असली, तरच त्या विचारांना किंमत आहे.

🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌹

कृतीविना विचार वांझ आहेत.

🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌹

शत्रू बनवण्यासाठी भांडणच करावे असे गरजेचे नाही. फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा,
बरेचसे शत्रू आपल्याच आजूबाजूला सापडतील.

🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌹

*जिंदगी में ऐसे लोग भी मिलते हैं.*
*जो वादे तो नहीं करते*
*लेकिन*
*निभा बहुत कुछ जाते हैं.,.*
*अक्सर वही रिश्ते,*
          *लाजवाब होते हैं..*
*जो एहसानों से नहीं,*
          *एहसासों से बने होते हैं..!* 
             
                 *💐*💐

🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌹

*✍🏻❣"स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात...*
*संयम" आणि "माफ करण्याची ताकत" मनुष्यामध्ये असली की सर्व काही साध्य होते*
 *आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असे नाही...*
*✍🏻❣फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते"..!!*
        *======================*
          *•~~🌺!!""!!🌺~~•*
        *======================*

🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌹

*कुणाला दुःख देऊन मिळालेला*
*आनंद कधीच सुख देऊ शकत नाही..*
*पण कुणाला आंनद मिळावा म्हणून,*
*स्वीकारलेलं दुःख नेहमी*
*सुख देऊन जातं..!!*
        🌹**🌹

🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌹

*जिंदगी में ऐसे लोग भी मिलते हैं.*
*जो वादे तो नहीं करते*
*लेकिन*
*निभा बहुत कुछ जाते हैं.,.*
*अक्सर वही रिश्ते,*
          *लाजवाब होते हैं..*
*जो एहसानों से नहीं,*
          *एहसासों से बने होते हैं..!* 
             
                 *💐*💐

🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌹

शरीराला आनंद देणाऱ्या वस्तू वाटल्या तर त्या संपतात पण मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी वाटल्या तर त्या मात्र वाढत जातात.
--विजय साळवे.


🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌹

जिंदगीमे जिस मोड से गुजरो
 अपने निशान छोडते चलो.
 पता नही ,
उस मोड पे फिर आना हो या ना हो


🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌹

प्रत्येक वादळ पेलेन मी 
असा मला विश्वास आहे
 माझ्या पायाशी जमिन तर पाठीशी आकाश आहे
 पाय जमिनीत रोऊन
 मी सह्याद्रि सारखा ताठ आहे 
सांगून द्या त्या वादळांना 
माझ्याशी गाठ आहे

🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌹

🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌹

🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌹





Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने