1001marathiessay.blogspot.com

        नमस्कार मित्रांनो हा निबंध सात वर्षाच्या मुलाने पाठवला होता . त्या निबंधामध्ये काहीही बदल न करता तसाच याठिकाणी दिलेला आहे. 
    
           माझा आवडता प्राणी वाघ 
 | my favourite animal short essay

        my favourite animal short essay,मला आवडतो वाघ . त्याचा रंग ब्लॅक आणि येल्लो  असतो. त्याला चार पाय असतात. वाघ खूप वेगाने पळतो. चित्ता वाघापेक्षा वेगाने पळतो.चित्ता वाघापेक्षा वेगाने जरी पळत असला तरी वाघाला बघून चित्ता पळतो.
      वाघाला बघून चित्ता पळाला नाही , तर त्याला वाघ खाऊन टाकेल. कारण वाघाला नेहमी खूप भूक लागलेली असते. त्याला भूक लागलेली नसली तरीपण तो शिकार करू शकतो. सिंह भूक लागली तरच शिकार करतो.

               श्लोक विजय साळवे.
                 वय सात वर्ष.




  1. स्वामी दयानंद सरस्वती  यांच्याविषयी माहिती वाचा .
  2. राजा राममोहन रॉय यांच्याविषयी माहिती वाचा .



हे वाचायला विसरू नका.

  1. आजची स्त्री मराठी निबंध
  2. Which topics of essays can come in board exam 2020
  3. शालेय जीवनात खेळाचे महत्व
  4. या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
  5. मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
  6. मी कचरा बोलतोय मराठी निबंध
  7. प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
  8. संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
  9. माझे घर मराठी निबंध  / Marathi essay on my home in Marathi
  10. माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
  11. माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
  12. बालपण /रम्य ते बालपण
  13. माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay 
  14. माझी आई - माझा छोटासा निबंध
  15. संगणक-एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष, संगणक आणि मानव
  16. बैल 
  17. नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन napas zalelya mulache manogat.
  18. माझा आवडता प्राणी वाघ. छोटासा निबंध short essay

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने