1001marathiessay.blogspot.com
भग्न देवालयाचे मनोगत मराठी निबंध
आत्मकथनात्मक निबंध
The mindset of a broken temple
Autobiography of an old temple in Marathi essay.
हल्लीच्या काळामध्ये सिमेंट काँक्रीटचे जंगल इतक्या वेगाने वाढते आहे की, मनुष्य शांततेच्या शोधात कुठे बाहेर गावी जाणेच जास्त पसंत करतो. काय ठिकाणी शेतामध्ये घरे बांधुन देखील माणसे राहतात शेतांमधील हिरवाई शुद्ध वारा मनाला प्रसन्न करून टाकतो.
वडिलांच्या नोकरीमुळे मात्र आम्ही बाहेर गावी राहतो. दर रविवारी आम्ही घरातील सर्व जण फिरण्यासाठी कुठेतरी प्रेक्षणीय ठिकाणी जात असतो.
असेच एका रविवारी आम्ही सर्वांनी मिळून एका डोंगरावर जाण्याचे ठरवले. आमच्या घरापासून सुमारे सात-आठ किलोमीटर अंतरावर असलेला एक उंच डोंगर होता. त्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात झाडे ही आहेत. त्या ठिकाणी आम्ही गेलो. तेथील हिरवाई आणि निसर्ग बघून मन अगदी आनंदून गेले.
मंदिर बोलू लागले तर
डोंगरावर पूर्ण चढून गेल्यानंतर त्या ठिकाणी एक मोठा खडक होता .खडकाच्या मागे एक छोटेसे देऊळ होते .म्हणजे एका वेळी देवळात दोन-चार लोकच प्रवेश करू शकतील इतके ते छोटे देऊळ होते. देऊळ खूपच जुने आणि जीर्ण झालेले दिसत होते. या देवळाकडे बहुदा कोणी येत नसावे असे त्याच्या अवस्थेवरून वाटत होते.
मी डोंगर चढल्यामुळे थकून गेलो होतो म्हणून मंदिराच्या भिंतीला टेकून बसलो. आम्ही बसताच आवाजाला वा तुम्हा सर्वांना इथे बघून फार आनंद झाला. माझ्या मनाचा गोंधळ उडणार इतक्यात पुन्हा आवाज आला घाबरू नकोस तुझ्या मंदिराला पाठ लावून बसलेला आहेस ते मंदिराच मी तुझ्याशी बोलते आहे. माझ्या तोंडातून आपोआपच आश्चर्याने काय असा शब्द निघाला. हो मी हे भग्न देवालय बोलते आहे.याला देवालय म्हणणे तसे आता चुकीचे ठरेल कारण की माझे आता फक्त आयुष्य आतुरलेले आहे.
पडक्या मंदिराचे मनोगत
माझी स्थापना फार वर्षांपूर्वी तुम्ही ज्या गावात राहता त्या गावातील वरिष्ठ माणसांनीच केली होती. ती माणसेही आता या जगात राहिली नाहीत .त्यांच्या जाण्याने मी जणू पोरकाच झालो. माझी स्थापना करण्यासाठी फार दूरचे कारागीर आणण्यात आले होते . गावातील लोकांनीही मोठ्या भक्तिभावाने आणि प्रेमाने माझ्या स्थापनेसाठी प्रयत्न केले.
माझी स्थापना पूर्ण झाल्यानंतर माझ्या गाभाऱ्यामध्ये भगवान हनुमानाची सुंदर मूर्ती संगमरवरी दगडात कोरून बसवण्यात आली होती. लोकांची श्रद्धा ओसंडून वाहत होती आणि माझा सुवर्णकार अनुभवत होतो वेळोवेळी माझ्यावर सुंदर रंग दिला जात असे. वर्षातून एकदाच याठिकाणी लोक एकत्र येतात आणि माझ्या परिसराचे सुंदर स्वच्छता करून मला अगदी आनंदी करत असत.
हळूहळू गाव मोठे होऊ लागले .गावातील लोकांची घरी देखील मोठे होऊ लागलेत, पण मन मात्र लहान होऊ लागले. रावणाच्या दरबारात हनुमानाची शेपटी जशी वाढतच गेली होती त्याच पद्धतीने या विज्ञान युगामध्ये माणसांच्या गरजांची यादी वाढायला लागलेली आहे . गरजा कसल्या माणसाची हाव असे म्हणा.
मला त्या भग्न देवालयाचे भाव दिसत नव्हते परंतु त्याच्या आवाजातील अर्जही पणामुळे ते मला खूप स्पष्टपणे जाणवत होते.
मंदिर बोलू लागले तर
त्या भग्न देवालयाचे मनोगत ऐकत असतानाच आवाजा आला," अरे विजय ,चल थोडेसे खाऊन घे."हे ऐकताच मनात त्या पडक्या देवळाचे शब्द कानात घुमू लागले पोटासाठी तर मनुष्य सगळी धावपळ करत आहे हे परंतु एकदा जेवल्याने भरेल ही मनाचे काय मन कसे भरेल याचे कोडे तर भल्याभल्यांना सुटलेले नाही....
मनात त्या पडक्या देवालयाचे शब्द कोणत जेवायला सुरुवात केली परंतु एक प्रश्न मात्र मनात घोळत होता . माणसाची हाव कधी संपेल....
या निबंधाचे खालील प्रमाणे नावे असू शकतात..
- मंदिर बोलू लागले तर
- देवालय बोलू लागले तर
- पडक्या मंदिराचे मनोगत
- पडक्या देवालयाचे मनोगत
- मंदिराचे आत्मकथन
- मंदिराची कैफियत
- पडक्या मंदिराचे आत्मकथन
- पडक्या मंदिराची कैफियत
- मंदिराचे मनोगत
हे वाचायला विसरू नका .
- फुलांचे मनोगत मराठी निबंध Fulanche manogat Marathi nibandh
- मी पाहिलेला अपघात
- ट्याव-न्याव हा एक मजेशीर लेख आहे
- आमचे वनभोजन
- पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध
- झोपडपट्टीचे मनोगत किंवा झोपडपट्टी बोलू लागते तेव्हा
- एका शेतकऱ्याचे मनोगत
- वृक्षदिंडी
- माझी अभयारण्यास भेट.
- माझे गाव
- माझा धाकटा भाऊ | लहान भाऊ | maza dhakta bhau|
- शिवाजी महाराज माहिती|shivaji maharaj mahiti|
- मराठी प्रेरणादायी विचार, motivational thoughts in Marathi
- विरुद्ध अर्थाचे शब्द म्हणजेच विरुद्धार्थी शब्द |opposite words |
- मला सैनिक व्हायला आवडेल मराठी निबंध| mala sainik vhayala awdel marathi nibandh |
- माझे गाव मराठी निबंध , |majhe gav Marathi nibandh|
- जनसेवा हीच ईश्वर सेवा कल्पनाविस्तार ,|Public service is the service of God|
- मला लॉटरी लागली तर , mala lottery lagli tar
- भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे , |bhuta paraspare jado maitr jivanche|
- पत्राचे आत्मवृत्त मराठी निबंध, patrache atmavrutta nibandh in marathi
- माझी पर्यटन स्थळाला भेट |mazi paryatan sthala bhet|
- उंदराचे मनोगत (खरा मित्र) | खऱ्या मित्राचे मनोगत
- सशाचे मनोगत , maza avadta prani sasa
- माझे घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.