नमस्कार मित्रांनो आज आपण जो निबंध बघणार आहोत त्याचं नाव आहे, आनंद एक अविस्मरणीय क्षण. चला तर पाहूया               
          
 लेखन -
  आदेश संदीप साळवे .
   इयत्ता सहावी
   ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले विद्यालय तहाराबाद

          आनंद म्हणजे काय? आनंद म्हणजे तो क्षण जो आपल्याला अविस्मरणीय असतो व उत्साहित करून जातो . त्या क्षणा बाबतची ही माझ्या जीवनातील अविस्मरणीय कथा .
           एक दिवशी मी व माझ्या काही मित्रांनी फिरायला जायचे ठरवले. आम्ही साल्हेर किल्ल्यावर जायचे ठरवले. फिरायला जायचा दिवस उगवला .आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. आम्ही किल्ला चढायला सुरुवात केली .चढता चढता माझा हात एका दगडावर पडला. व तो दगड पडून माझ्या पायाजवळ आला. मी तो दगड उचलला व साफ करून पाहिले, तर काय! जणू तिथे एक नकाशाच कोरला असावा. 
        मी माझ्या सर्व मित्रांना बोलावले व तो नकाशा दाखवला. आम्ही नकाशा बघून पुढे जात होतो. जाताजाता आम्हाला एक गुफा लागली. तेथे खूप प्रमाणात काठ्या व फडके पडले होते. आम्ही ते उचलले व त्यांच्या मशाल तयार केल्या आणि बघतो तर काय जणू तिथे हजारो सापांचे बिळ होते. आम्ही पुढे जाऊ लागलो. तेवढ्यात एका बिळातून एक साप बाहेर आला. तो साप साधासुधा नव्हे तर तो पंचमुखी होता. तो आमच्यावर आक्रमण करु लागला. मग मी माझ्याकडे असलेली मशाल त्याच्या जवळ घेऊन गेलो . तो घाबरून त्याच्या बिळात निघून गेला. आम्ही पुढे जाऊ लागलो . जाता जाता बघतो तर काय ,तेथे  हिरे-मोती ,सोने-चांदी यांचे ढीग चे ढीग लागले होते. तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता. मी खूप आनंदात होतो. आता तुम्हाला कळाले असेल की आनंद म्हणजे काय.

       हा एक काल्पनिक लेख आहे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना  मिळावी म्हणून हा लेख इथे प्रसिद्ध करत आहोत. आपल्यालाही कुणाचा लेख प्रसिद्ध करायचा असेल तर तो आम्हाला नक्की पाठवा .आम्ही तुमच्या नावासह तो लेख प्रसिद्ध करू.

                            धन्यवाद.

  1. अति तिथे माती
  2. विज्ञान शाप की वरदान vidnyan shap ki vardan marathi nibandh
  3. माझे आवडते शिक्षक my favourite teacher Marathi essay
  4. फुलांचे मनोगत मराठी निबंध Fulanche manogat Marathi nibandh
  5. भग्न देवालयाचे मनोगत Bhagn devalayache manogat
  6. जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी पालकांच्या समर्थनावर निबंध ,Essay on the support of parents in overcoming hardships of life
  7. मला शेपूट असती तर मराठी निबंध, If I had a tail essay in English 200 words
  8. मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध , me pahilele swapna Marathi nibandh
  9. माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग मराठी निबंध.
  10. मी पाहिलेला समुद्र किनारा, mi pahilela samudra kinara,The beach I saw
  11. माझा धाकटा भाऊ | लहान भाऊ | maza dhakta bhau|
  12. शिवाजी महाराज माहिती|shivaji maharaj mahiti|
  13. मराठी प्रेरणादायी विचार, motivational thoughts in Marathi
  14. विरुद्ध अर्थाचे शब्द म्हणजेच विरुद्धार्थी शब्द |opposite words |
  15. मला सैनिक व्हायला आवडेल मराठी निबंध| mala sainik vhayala awdel marathi nibandh |
  16. माझे गाव मराठी निबंध , |majhe gav Marathi nibandh|
  17. जनसेवा हीच ईश्वर सेवा कल्पनाविस्तार ,|Public service is the service of God|
  18. मला लॉटरी लागली तर , mala lottery lagli tar
  19. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे  , |bhuta paraspare jado maitr jivanche|
  20. पत्राचे आत्मवृत्त मराठी निबंध, patrache atmavrutta nibandh in marathi
  21. माझी पर्यटन स्थळाला भेट |mazi paryatan sthala bhet|
  22. उंदराचे मनोगत (खरा मित्र) | खऱ्या मित्राचे मनोगत
  23. सशाचे मनोगत , maza avadta prani sasa
  24. माझे  घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने