1001marathiessay.blogspot.com
|Marathi thought and who wrote it|
Quotes to write in Marathi essays
निबंधांमध्ये विविध प्रकारचे कोट्स वापरल्यामुळे निबंधाला एक रंजकता येते. निबंधातील कोट्स मुळे आपले विचार अधिक समर्पक आणि आकर्षक शब्दात वाचकांपर्यंत पोचवता येतात. निबंधांमध्ये वापरण्यासाठी काही छान कोट्स चा संग्रह या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. मराठी आणि हिंदी मधील छान प्रसिद्ध कोट्स तुमच्यासाठी संग्रहित करून देत आहोत.
|you can use these quotes in Marathi or Hindi essays.|
|collection of Quotes used in essays in Marathi and Hindi|
1.
असे जगावे दुनियेमध्ये
आव्हानाचे लावून अत्तर |
नजर रोखुनी नजरे मध्ये
आयुष्याला द्यावे उत्तर||
................ वि. दा. करंदीकर
2.
खरा तो एकची धर्म
जगाला प्रेम अर्पावे
................... ..साने गुरुजी
3.
हे लिये हथियार दुश्मन ,
ताक में बैठा उधर |
और हम तयार है ,
सीना लिये अपना इधर||
...................... शहीद रामप्रसाद बिस्मिल
4.
मुठ्ठी मे कुछ सपने लेकर ,
भरकर जेबोंमे आशाएं ।
दिल मे है अरमान यही,
कुछ कर जाये, कुछ कर जाये।
....................श्री. हरिवंश राय बच्चन
5.
सूरज सा तेज नहीं मुझमें
दीपक सा जलता देखोगे।
अपनी हद रोशन करनेसे ,
तुम कब तक मुझको रोकोगे।
..................श्री. हरिवंश राय बच्चन
|शिक्षाप्रद प्रेरक वाक्य|
6.
मैं उस माटी का वृक्ष नहीं ,
जिसको नदियों ने सींचा है
बंजर माटी में पल कर मैंने,
मृत्यु से जीवन खींचा है
मैं पत्थर पर लिखी इबारत हूं,
शीशे से कब तक तोड़ोगे
मिटने वाला में नाम नहीं
तुम मुझको कब तक रोकोगे
..................श्री. हरिवंश राय बच्चन
7.
जाता जाता गाईन मी,
गाता गाता जाईन मी|
गेल्यावरही या गगनातील
गीतांमधून राहीन मी||
.................. कुसुमाग्रज.
8.
खून से खेलेंगे होली ,
गर वतन मुश्किल में है !
सरफरोशी की तमन्ना ,
अब हमारे दिल में है
..................... शहीद रामप्रसाद बिस्मिल
9.
मौत की उम्र क्या? दो पल भी नहीं
जिंदगी सिलसिला, आजकल कि नहीं
मैं जी भर जिया ,मैं मन से मरू
लौट कर आऊंगा , कुच से क्यों डरु
तू दबे पाव चोरी छुपे से ना आ
सामने वार कर फिर मुझे आजमा
................ श्री अटल बिहारी वाजपेई!
10.
असे दांडगी इच्छा ज्याची ,
मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये ,
आयुष्याला द्यावे उत्तर
.......................... वि. दा. करंदीकर.
11.
मोडून पडला संसार तरी,
मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून
फक्त लढ म्हणा
............................कुसुमाग्रज
|Quotes used in Marathi essay|
12.
पाय असावे जमिनीवरती ,
कवेत अंबर घेताना !
हसू असावे ओठांवरती ,
काळीज काढून देताना !
संकटासही ठणकावुन सांगावे,
आता ये बेहत्तर !
नजर रोखुनी नजरेमध्ये ,
आयुष्याला द्यावे उत्तर!
.......................... वि. दा. करंदीकर.
13.
दिल में तूफानों की टोली ,और नसों में इंकलाब
होश दुश्मन के उड़ा देंगे, हमें रोको न आज
दूर रह पाए जो हमसे, दम कहां मंज़िल में है
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
........ शहीद रामप्रसाद बिस्मिल.
14.
करुन जावे असे काही,
दुनियेतुनी या जाताना
गहिवर यावा जगास साऱ्या,
निरोप शेवटचा देताना
स्वर कठोर त्या काळाचाही ,
क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरे मध्ये ,
आयुष्याला द्यावे उत्तर
.......................... वि. दा. करंदीकर.
15.
इस जग में जितने जुल्म नहीं
उतने सहने की ताकत है ।
तानों के भी शोर में रहकर
सच कहने की आदत है।
मैं सागर से भी गहरा हूं ,
तुम कितने कंकड़ फेंकोगे?
चुन-चुन कर आगे बढूंगा मैं,
तुम मुझको कब तक रोकोगे
...................श्री. हरिवंश राय बच्चन.
16.
कोणतीही भीती आणि भय तुमच्या जवळ येताच तिच्यावर तुटून पडा आणि ती नष्ट करून टाका.
............... ... आचार्य चाणक्य.
17.
भाषेचा अनुवाद होऊ शकतो भावनांचा नाही भावना या समजुनच घ्याव्या लागतात.
.................. महात्मा गांधीजी.
18.
पैसा माणसाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती बदलू शकतो, माणसाची लायकी बदलू शकत नाही.
.................. महात्मा गांधीजी.
19.
तुम्ही जर वाघासारखे बनलात तर तुमच्या वाट्याला कुणीही जाणार नाही.
.......... भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
20.
संधी प्रत्येकालाच मिळते फक्त तुमच्या संधीची वाट बघा.
.................. निनावी.
21.
मातृभूमी का मान लिये उग्र रुद्र को देखा है,
हर सेनानीमे इस जगने वीरभद्र को देखा है।
.............. आशीष अवस्थी।
22.
लहरों से डरकर नौका पार नहीं होती ,
कोशिश करनेवालोंकी कभी हार नहीं होती।
...... कविवर जी श्री हरिवंश राय बच्चन।
23.
मनात खूप काही ठेवले की डोक्यावर परिणाम होतो.
24.
आयुष्य एकदाच आणि एकदाच आहे म्हणून ते बिंदास आणि अफाट जगा.
25.
देवाने माणसाला स्वतः सारखे बनवले परंतु दुर्दैव असे की, मानवाने देवाला स्वतः सारखे बनवून टाकले.
................ महात्मा गांधी.
26.
जंगलावर राज्य करायचे तर वाघासारखा नरडीचा घोट घेता आला पाहिजे.
......... छत्रपती शिवाजी महाराज.
27.
आपल्या अवतीभवती दर्दी माणसे असावीत बिनकामाची गर्दी नको.
28.
स्वार्थी आणि कपटी मनुष्य अनेक माणसांच्या गर्दीतही एकटाच असतो.
29.
हास्य ही अशी वस्तू आहे की जी , वाटल्याने कमी न होता अधिकच वाढत जाते.
30.
निसर्ग कितीही सुंदर असला तरी देखील तो फार क्रूर आहे. तो चुकीला माफी करत नाही.
31.
एखाद्यावर सूड उगवणे पेक्षा त्याला माफ करण्यासाठी जास्त ताकद लागते.
32. सत्य बोलणारा कधीही हरत नाही,, आणि कुणालाही घाबरत नाही.
33. अन्यायाचा अंधकार कितीही गडद असला तरी देखील सत्याच्या एका किरणाने नष्ट होतो.
34. सज्जनाला विरोधक असतातच.
35.
36.
37.
38.
39.
40.
41.
42.
43.
44.
45.
46.
47.
48.
49.
50.
51.
प्रिय वाचक मित्रांनो तुम्हाला हे निबंधासाठी किंवा स्पर्धांसाठी उपयुक्त कोट्स कसे वाटले? ते मला नक्की सांगा. तुम्हाला अजून असे छान छान कोट्स हवे असतील तर तसे देखील सांगा. आम्ही अजून छान कोट्स तुमच्यासाठी शोधून घेऊन येऊ.
- व्यक्तिमत्व विकास टिप्स भाग-2.. personality development tips 2
- पर्यावरणाचे महत्व.. environment
- व्यक्तिमत्त्व विकासासाठी काही युक्त्या. Tips for personality development in Marathi.
- पैंजण
- रम्य पहाट
- दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी/Diwali status Marathi
- हार्ट अटॅक विषयी सविस्तर माहिती मराठीमध्ये भाग १
- सुंदर विचार
- मी पाहिलेला सूर्यास्त mi pahilela suryast marathi nibandh
- कोरोना व्हायरस, corona,covid-19
- मी कोरोना वायरस बोलतोय.
- प्रलयंकारी पाऊस, पावसाची विविध रूपे , pavsachi vividh rupe, prakarankari paus
- माझी अभयारण्यास भेट.
- चहा बोलू लागला तर. किंवा मी चहा बोलतो आहे. किंवा चहा चे मनोगत.chaha
- ट्याव-न्याव हा एक मजेशीर लेख आहे
- शिक्षक दिन ,varnanatmak nibandh
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.