1001marathiessay.blogspot.com
लेखक:- कृष्णा दत्तात्रय पगारे
नमस्कार मित्रांनो मी कशाप्रकारे आज तुम्हाला एक प्रेक्षणीय स्थळ फिरवणार आहे चला तर फिरूया.
मी पाचवीत असताना आमच्या कुटुंबाने ठरवले की एखाद्या प्रेक्षणीय स्थळी भेट दिली पाहिजे .ठरवले विचारले की कोणाला यायचे आहे तर बरेच जण हो म्हणाले तर काही कामात व्यस्त होते त्यामुळे ते येऊ शकत नव्हते.
तर आम्ही सर्वात पहिले नियोजनाला लागली आणि कोणत्या गाडीत जायचे अजून कुठे. जायचे तर आम्ही सात दिवसात परत यायचा निर्णय केला म्हणजे सात दिवस तिथे राहण्याचे ठरवले आणि सकाळी तिथे पोचणार होतो.
आमची सर्व तयारी झाली बस आली व सर्व बस मध्ये बसलो व गणपती बाप्पा असा जयघोष करत बस निघाली .आम्ही सर्व गाणे म्हणत काही मोबाईल पाहत होते तर काही खेळत होते तर काही झोपले होते रस्ता कधी गावात जायचं कधी शहरात नसायचा कधी घाटात नंतर कधीच जंगलातून असायचा असे करत पहाटेचे पाच वाजले.
रस्त्याच्या दोन्ही बाजूस झाडे होते जसा सूर्य उगवला सूर्याची किरणे झाडांच्या फांद्यांना फुलांना स्पर्श करून त्यामधून हळूच बाहेर. येत होते व आम्ही असे करता करता सकाळी नऊच्या सुमारास कोल्हापूरला पोहोचलो.
तिथे आम्ही एका स्नानगृहात जाऊन आंघोळ वगैरे केली व सर्व जण .होऊनचढवण्यासाठी श्रीफळ व फुलांचा हार घेऊन मंदिरात गेलो.
कोल्हापुर पर्यटन क्षेत्र
होती आम्ही रांगेत लागलो थोड्याच वेळात आम्ही गाभाऱ्यात पोहोचलो.
आमचे नशीब चांगले होते म्हणून आम्हाला देवीचा साज करताना पाहण्याची साक्षात संधी मिळाली .व आम्ही देवीच्या आरती पन केली आम्ही दर्शन करून बाहेर आलो आम्ही बाहेर बसलो फोटो काढले ते मंदिर आणि आजूबाजूचा देखावा परिसर तर एखाद्या स्वप्नातल्या महलाप्रमाणे वाटत होता.
असे म्हणतात की अवघे मंदिर फक्त अवघ्या एका रात्रीत बांधले. या मंदिरात एकूण तीनशे पेक्षाही जास्त खांब आहेत. असेच आम्ही या देखण्या परिसराचा व देविचा निरोप घेतला
- माझा धाकटा भाऊ | लहान भाऊ | maza dhakta bhau|
- शिवाजी महाराज माहिती|shivaji maharaj mahiti|
- मराठी प्रेरणादायी विचार, motivational thoughts in Marathi
- विरुद्ध अर्थाचे शब्द म्हणजेच विरुद्धार्थी शब्द |opposite words |
- मला सैनिक व्हायला आवडेल मराठी निबंध| mala sainik vhayala awdel marathi nibandh |
- माझे गाव मराठी निबंध , |majhe gav Marathi nibandh|
- जनसेवा हीच ईश्वर सेवा कल्पनाविस्तार ,|Public service is the service of God|
- मला लॉटरी लागली तर , mala lottery lagli tar
- भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे , |bhuta paraspare jado maitr jivanche|
- पत्राचे आत्मवृत्त मराठी निबंध, patrache atmavrutta nibandh in marathi
- माझी पर्यटन स्थळाला भेट |mazi paryatan sthala bhet|
- उंदराचे मनोगत (खरा मित्र) | खऱ्या मित्राचे मनोगत
- सशाचे मनोगत , maza avadta prani sasa
- माझे घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.