1001marathiessay.blogspot.com




शिवाजी महाराज
 जन्म 1630 शिवनेरी 
मृत्यु 1680 रायगड
 नाव _शिवाजी शहाजीराजे भोसले.
         राजा म्हणून शिवाजी महाराजांचे नाव इतिहासाशी कायमचेच निगडित झालेले आहे. वडिलांच्या सामान्य जहागिरीच्या एका तुकड्याचे विस्तीर्ण हिंदवी स्वराज्यात रूपांतर करून दाखवणे आणि तेही अवघ्या पस्तीस वर्षाच्या कालावधीत हे कर्तृत्व खासच अलौकिक आहे. राजा हा प्रजेचा पालन करता असतो उपभोगी नसतो. प्रजेने उभे केलेल्या साम्राज्याचा तो केवळ विश्वस्त म्हणून धनी असतो हे तत्त्व त्यांनी प्रत्यक्ष आचरणात आणले. स्वतःचे राज्य ही कल्पना त्यांना कधीच पटली नाही हे राज्य देव-देवतांचे प्रजेचे गोरगरिबांचे साधुसंतांचे या समजुतीने त्यांनी कारभार चालवला. छत्रपतींच्या कर्तृत्वाचा आढावा थोडक्यात घ्यायचा झाला तर एक जाणताराजा, कुशल प्रशासक, वैराग्य गोरगरिबांच्या कैवारी ,पराक्रमी व संकटाला धैर्याने सामोरे जाणार ,धर्मरक्षक, परस्त्री मातेसमान मानणार जनताजनार्दन इतिहास रुपये कोणात माणिक म्हणून शोधल्याशिवाय राहत नाही.




  1. स्वामी दयानंद सरस्वती  यांच्याविषयी माहिती वाचा .
  2. राजा राममोहन रॉय यांच्याविषयी माहिती वाचा .



हे वाचायला विसरू नका.

  1. आजची स्त्री मराठी निबंध
  2. Which topics of essays can come in board exam 2020
  3. शालेय जीवनात खेळाचे महत्व
  4. या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
  5. मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
  6. मी कचरा बोलतोय मराठी निबंध
  7. प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
  8. संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
  9. माझे घर मराठी निबंध  / Marathi essay on my home in Marathi
  10. माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
  11. माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
  12. बालपण /रम्य ते बालपण
  13. माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay 
  14. माझी आई - माझा छोटासा निबंध
  15. संगणक-एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष, संगणक आणि मानव
  16. बैल 
  17. नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन napas zalelya mulache manogat.
  18. माझा आवडता प्राणी वाघ. छोटासा निबंध short essay


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने