1001marathiessay.blogspot.com
घराचे मनोगत
| घर बोलू लागले तर
|marathi nibandh
| मी घर बोलते आहे मराठी निबंध
|Ghar bolu lagle tar
|Gharache manogat|
नमस्कार मित्रांनो मी एक घर बोलत आहे .आज मी सर्व घरांच्या वतीने माझे मनोगत व्यक्त करणार आहे. ते तुम्ही शांतपणे नीट ऐका .अशी मी तुम्हाला विनंती करतो.
सध्याच्या काळामध्ये अनेक प्रकारचे घरे आपल्याला बघायला मिळतात. पूर्वीच्या काळातले घरे आणि आत्ताच्या काळातील घरे या सर्वांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणात फरक झालेला दिसतो.
आपले स्वतःचे हक्काचे घर असावे असे जवळपास सर्वांनाच वाटत असते. बराच मोठा नोकरदार वर्ग देखील घराच्या बांधकामासाठी किंवा नवीन घर विकत घेण्यासाठी कर्ज काढतात.घरामध्ये आपल्या आवडीनिवडीचा सर्व सामान ठेवलेला असतो. घरात ठेवलेल्या वस्तूंची यादी केली तर ती फारच मोठी होईल.
घर म्हणजे फक्त चार भिंतींची इमारत नसते. घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आपापसात असलेले प्रेमाचे संबंध त्या घरातील सुख निश्चित करतात. घर बांधताना प्रत्येकाच्या मनात घराची एक सुंदर प्रतिमा असते. घरामध्ये वापरण्यात येणाऱ्या रंगसगती कडे व इतर वस्तूंकडे ही घरातील सर्व माणसे काळजीपूर्वक लक्ष देतात.
घरांमध्ये बसवण्यात येणारी फरशी, पाण्याचे नळ, पाण्याची टाकी, घरातील नक्षी , दरवाजे खिडक्या या सर्वांकडे ही घर मालकांचे बारकाईने लक्ष असते.
ज्यावेळी माझ्या मध्ये एखादी कुटुंब आनंदाने राहत असते त्यावेळी त्यांच्याकडे बघून मला देखील खूप आनंद होतो. त्यांचे सुख समाधान असेच वाढत राहावं. अशी मी त्यांना मनोमन शुभेच्छा आणि आशीर्वाद देत असतो.
माझ्यामध्ये वावरणारी लहान लहान मुले जेव्हा सर्वत्र फिरतात तेव्हा मला देखील खूप आनंद होतो. येणारे पाहुणे ज्यावेळी माझे तोंड भरून स्तुती करतात तेव्हा तर मला आकाश ठेंगणे होते.
या निबंधाचा लोक खालीलप्रमाणे शोध घेतात .
- |मी घर बोलते आहे मराठी निबंध
- | घर बोलू लागले तर मराठी निबंध
- |घराचे मनोगत मराठी निबंध
- | मी घर बोलते आहे मराठी निबंध
प्रिय मित्रांनो तुम्हाला " घराचे मनोगत " निबंध कसा वाटला ? हे मला कमेंट करून नक्की सांगा.
- मराठी प्रेरणादायी विचार, motivational thoughts in Marathi
- विरुद्ध अर्थाचे शब्द म्हणजेच विरुद्धार्थी शब्द |opposite words |
- मला सैनिक व्हायला आवडेल मराठी निबंध| mala sainik vhayala awdel marathi nibandh |
- माझे गाव मराठी निबंध , |majhe gav Marathi nibandh|
- जनसेवा हीच ईश्वर सेवा कल्पनाविस्तार ,|Public service is the service of God|
- मला लॉटरी लागली तर , mala lottery lagli tar
- भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे , |bhuta paraspare jado maitr jivanche|
- पत्राचे आत्मवृत्त मराठी निबंध, patrache atmavrutta nibandh in marathi
- माझी पर्यटन स्थळाला भेट |mazi paryatan sthala bhet|
- उंदराचे मनोगत (खरा मित्र) | खऱ्या मित्राचे मनोगत
- सशाचे मनोगत , maza avadta prani sasa
- माझे घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.
- झाडे आपले मित्र , zade aaple mitra nibandh in Marathi
- खेळाचे महत्व मराठी निबंध , khelache mahatva ,जीवनात खेळाचे महत्त्व
- चांदण्या रात्रीतील नौकाविहार, मी केलेला नौकाविहार.
- what are the best quotes on topic Jal samvardhan Kalachi Garaj in Marathi
- खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
- भाषाविषयक सामान्य ज्ञानावर आधारित माहिती.
- इंटरनेट शाप की वरदान Internet is blessing or curse in Marathi essay.
- आरसा नसता तर,, मराठी निबंध aarsa nasta tar in Marathi nibandh.
- विविधतेत एकता किंवा राष्ट्रीय एकात्मता
- मराठी प्रेरणादायी वाक्य, Best Marathi motivationalquotes.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.