1001marathiessay.blogspot.com





       बालपणी  आपल्याला अंधारात जायची खूप भीती वाटते. आपला खोडसाळपणा कमी करण्यासाठी वडीलधारी माणसे आपल्याला असे नक्की म्हटलेले असतातच की," शांत बस नाहीतर त्या कोपऱ्यातून बागुलबुवा येईल." मग जसजसे आपण मोठे होऊ लागतो तसतसे आपल्या जीवनातील अंधार या शब्दाचा अर्थ बदलत जातो.
       लहानपणी फक्त प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार ही संकल्पना आपल्याला माहीत असते. परंतु वय वाढल्यानंतर  अंधार या शब्दाचा अर्थ परिस्थितीनुसार बदलत जातो. एखाद्या पुरुषाने पत्नी गमावली किंवा एखाद्या  स्त्रीने पती गमावला तर त्यांच्या जीवनामध्ये अंधार झाला असे सहज म्हटले जाते.
       व्यवहारात बोलतानाही एखाद्याविषयी आप असे सहज म्हणून जातो की ,"त्याचे भविष्य अंधारात आहे." या ठिकाणी अंधार या शब्दाचा अर्थ भविष्यातील प्रगती असे समजला जातो. यावरून आपल्या लक्षात असे येईल की अंधार हा शब्द फक्त तीन अक्षरी छोटा शब्द वाटत असला तरी देखील त्याचा अर्थ जीवनाशी फार संबंधित आहे.
     अज्ञानी मनुष्य अंधारात असतो . स्वतःला ज्ञानी समजणारा मनुष्य घोर अंधकारात असतो. स्वतःला खूप ज्ञान आहे असे समजून इतरत्र गर्वाने वागणारा मनुष्य खरे तर ज्ञानाच्या प्रकाशात नाही गर्विष्ठपणाच्या अंधकारात जगत असतो हे त्याचे त्यालाही समजत नाही.



  1. चे महत्व मराठी निबंध| veleche mahatva
  2. Quotes used in essays in Marathi and Hindi
  3. माझी पर्यटन स्थळला भेट | मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ
  4. मला शेपूट असती तर मराठी निबंध, If I had a tail essay in English 200 words
  5. मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध , me pahilele swapna Marathi nibandh
  6. माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग मराठी निबंध.
  7. मी पाहिलेला समुद्र किनारा, mi pahilela samudra kinara,The beach I saw
  8. आनंद एक अविस्मरणीय क्षण | कल्पनाशक्तीला वाव देणारे लहान मुलांचे लेख
  9. इंटरनेट शाप की वरदान Internet is blessing or curse in Marathi essay.
  10. आरसा नसता तर,, मराठी निबंध aarsa nasta tar in Marathi nibandh.
  11. विविधतेत एकता किंवा राष्ट्रीय एकात्मता
  12.  मराठी प्रेरणादायी वाक्य,  Best Marathi motivationalquotes. 
  13. सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
  14. भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  15. खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  16. परीक्षा .. छान मराठी लेख.
  17. उपकार ...छान कथा वाचा.
  18. शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
  19. माझे  घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.

हे वाचायला अजिबात विसरू नका 

  1. चांदण्या रात्रीतील नौकाविहार, मी केलेला नौकाविहार.
  2. माझे स्वप्न मराठी निबंध majhe swapna Marathi nibandh
  3. शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
  4. सुंदर मराठी सुविचार
  5. माझी अभयारण्यास भेट. 
  6. चहा बोलू लागला तर.          किंवा   मी चहा बोलतो आहे.            किंवा   चहा चे मनोगत.chaha  
  7. ट्याव-न्याव हा एक मजेशीर लेख आहे 

      प्रिय मित्रांनो तुम्हाला हे निबंध आणि लेख कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा.


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने