1001marathiessay.blogspot.com

कोरोनाव्हायरस चे मनोगत मराठी निबंध


Tales of lockdown 400 words essay
Tales of lockdown 400 words essay

|कोरोनाव्हायरस|
|Coronavirus |
| covid-19|
|MI coronavirus |

    सगळ्यांना नमस्कार मी आहे कोरोनाव्हायरस. मी कुठून आलो ?कसा आलो ? हा विचार द्या सोडून परंतु मी आल्यानंतर तुम्हा सर्व माणसांची कशी जिरवली हे तुम्ही बघत आहातच. माझ्यामुळे अनेक माणसांनी स्वतःचे प्राण गमावले. याला जबाबदार सर्वस्वी मी आहे असे म्हणता येणार नाही. तसा मी फार स्वाभिमानी व्हायरस आहे मी सहसा कोणाकडे जात नाही. तुम्हीच बाहेर फिरायला जाता आणि मला तुमच्या घरात आदराने घेऊन येता.
         जसा प्रत्येक माणसाचा स्वभाव असतो त्या पद्धतीनेच माझा आहे. फुप्फुसांमध्ये निवास करणे हा एक स्वभावच आहे. यात माझा काही दोष नाही. माणसाने जसा नदीकिनारी स्थिर होऊन स्वतःचा संसार वाढवला. त्याचपद्धतीने मी माणसाच्या फुफ्फुसांमध्ये स्थिर होऊन आमची संख्या वाढवतो. तो तर निसर्ग नियमच आहे ना मग यात माझा दोष काय?
       मला तुम्ही तुमच्या घरात आणि शरीरात येऊ द्यायची किंवा नाही हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. जर तुम्ही मास्क वापरला, हात   वारंवार साबणाने हात स्वच्छ धुतले, आपापसात सुरक्षित अंतर ठेवले तर माझा प्रसार आपोआपच थांबेल. "अरे बापरे! पण मी तुम्हाला हे का सांगतो? त्यामुळे तर माझेच नुकसान होईल ना!"
      तुम्ही जर अजूनही नीट लागली नाही तर मी माझी दुसरी लाट तिसरी लाट अशा अनेक लाटी घेऊनच येईल. मग तेव्हा तुम्ही मला दोष देऊ नका, कारण की या सर्वाला जबाबदार फक्त तुम्ही आणि तुम्हीच असणार माझा यात काहीही दोष नाही.
            कोरोणाचा प्रसार होऊ नये म्हणून नवीन लस आलेली आहे असे मला समजले परंतु लोक लस घेण्यासाठी ही जात नाहीत. मग तुमची कशी माझ्या पाशातून सुटका होणार सांगा बरं ? चला तुमच्याशी गप्पा मारून माझा वेळ वाया घालवण्यात काहीही मजा नाही आणि तुम्ही आता लवकर जा आणि लस टोचून घ्या. नाही तर माझा मुक्काम तुमच्या शरीरामध्ये ठरलेलाच आहे.
 मग मला दोष देऊ नका.



         प्रिय वाचक मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा.
      आपल्या या साईटवरील इतर लेख ही वाचायला अजिबात विसरू नका.
     खाली दिलेले लेख अवश्य वाचा.







  1. माझी अभयारण्यास भेट. 
  2. चहा बोलू लागला तर.          किंवा   मी चहा बोलतो आहे.            किंवा   चहा चे मनोगत.chaha  
  3. ट्याव-न्याव हा एक मजेशीर लेख आहे 
  4.  शिक्षक दिन ,varnanatmak nibandh 
  5. माझी आजी वर्णनात्मक निबंध, majhi aaji marathi nibandh, varnanatmak nibandh
  6. पंडित नेहरुंचे मुलास पत्र  
  7. माझे गाव       
  8.    स्वामी विवेकानंद 
  9.   झाडे लावा झाडे जगवा
  10. मी पाहिलेला अपघात mi pahilela apghat  in marathi nibandh
  11. दारूचे दुष्परिणाम daru che dushparinam essay in marathi
  12. मी पाहिलेला अपघात
  13. माझी शाळा .
  14. महात्मा ज्योतिबा फुले
  15. माझा भाऊ
  16. आमचे वनभोजन
  17. माझे वडील मराठी निबंध
  18. मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा
  19. मी पाहिलेला अपघात
  20.  निसर्गाचे मनुष्यास पत्र
  21. माझे आवडते संत एकनाथ महाराज
  22. जातिनिहाय/जातनिहाय जनगणना - काळाची गरज
  23. माझा बस प्रवास/maza bus pravas 
  24. माझे आवडते संत - संत ज्ञानेश्वर /maze aavdte sant marathi nibandh
  25. पक्षी बोलू लागले तर मराठी निबंध
  26. सुंदर मराठी सुविचार
  27. छान छान गोष्टी ,बोधकथा, बालकथा, बालपणीच्या काही कथा ,संस्कार कथा
  28. स्वामी दयानंद सरस्वती
  29. राजा राममोहन रॉय
  30. सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
  31. भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  32. खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  33. परीक्षा .. छान मराठी लेख.
  34. उपकार ...छान कथा वाचा.
  35. शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
  36.  शेत बोलू लागते तेव्हा /शेताचे मनोगत /शेतीचे मनोगत
  37. रम्य पहाट
  38. दिवाळी शुभेच्छा संदेश  मराठी/Diwali status Marathi
  39. हार्ट अटॅक विषयी सविस्तर माहिती मराठीमध्ये भाग १
  40. सुंदर विचार
  41. मी पाहिलेला सूर्यास्त mi pahilela suryast marathi nibandh
  42. कोरोना काळात अभ्यासक्रमात केलेले बदल आणि अभ्यासक्रमातील 25 टक्के कपात याविषयी मार्गदर्शन.
  43. व्यक्तिमत्व विकास टिप्स भाग-2.. personality development tips 2
  44. पर्यावरणाचे महत्व..  environment
  45. व्यक्तिमत्त्व विकासासाठी काही युक्त्या.  Tips for personality development in Marathi.
  46. पैंजण
  47. भगतसिंग यांचे प्रेरणादायी विचार,, inspirational and motivational thoughts of Shahid bhagat Singh
  48. मनोरंजनाची आधुनिक साधने manoranjanachi aadhunik sadhane 
  49. सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
  50. भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  51. खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  52. परीक्षा .. छान मराठी लेख.
  53. उपकार ...छान कथा वाचा.
  54. शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
  55.  शेत बोलू लागते तेव्हा /शेताचे मनोगत /शेतीचे मनोगत
  56. रम्य पहाट
  57. दिवाळी शुभेच्छा संदेश  मराठी/Diwali status Marathi
  58. हार्ट अटॅक विषयी सविस्तर माहिती मराठीमध्ये भाग १
  59. सुंदर विचार
  60. मी पाहिलेला सूर्यास्त mi pahilela suryast marathi nibandh



Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने