1001marathiessay.blogspot.com

     प्रिय मित्रानो ,आपले आरोग्य चांगले रहावे असे प्रत्येकालाच वाटते. त्यासाठी सर्वजण काहीतरी खटाटोप करतच असतात. तरीदेखील आरोग्य बऱ्याचदा बिघडते. अशा परिस्थितीतून आपल्याला आजारपणातून बाहेर काढण्याचे महत्त्वाचे काम डॉक्टर करतात.
      डॉक्टरांचे महत्त्व जाणून घेण्यासाठी आज आपण एक निबंध   बघणार आहोत .त्या निबंधाचे नाव आहे डॉक्टरांचे मनोगत.



     "डॉक्टरांचे मनोगत" 
 doctoranche manogat
       
       तुमच्याशी खूप गप्पा माराव्यात असे मला बऱ्याचदा वाटते ,परंतु काय करू सध्याची परिस्थिती अशी आहे की ,मला स्वतःशी बोलण्याची सुद्धा  वेळ नाही . तर तुमच्याशी गप्पा काय माराव्यात. संपूर्ण जग  कोरोना विषाणूच्या संसर्गाने त्रस्त झालेली आहे.
        कोरोना महामारी च्या काळात पूर्ण आरोग्य  विभागावर फार मोठ्या प्रमाणात ताण पडलेला आहे. दररोज अनेक माणसे स्वतःचा जीव गमावत आहेत. त्यांचे प्रियजन त्यांच्यासाठी जिवाचा आकांत करीत आहेत परंतु मृत्यूपुढे कोणाचे काही चालले आहे का? मी डॉक्टर असलं तरीदेखील मृत्यूपुढे कोणाचेही काहीही चालत नाही.
        एखादा रुग्ण जेव्हा माझ्याकडे येतो त्यावेळी त्याचे कष्ट बघून मला फार वाईट वाटते. माझ्या ज्ञानाचा उपयोग करून ज्या वेळी त्या रुग्णाला मी आजारपणातून बरा करतो त्यावेळी खूप समाधान वाटते.
         बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर वैद्यकीय शाखेमध्ये प्रवेश घेण्यासाठी असणारी पात्र परीक्षा मोठ्या कष्टाने उत्तीर्ण करून मी डॉक्टर झालो. डॉक्टर होणे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. डॉक्टर कष्टामध्ये असणाऱ्या लोकांचे कष्ट दूर  करतो.
         जेव्हा रुग्ण माझ्याकडे येतो तेव्हा तो रडवेल्या चेहऱ्याने येतो. जातो तेव्हा काहीसा समाधानी असतो.ही भावना फारच अप्रतिम असते.
  1. महत्व मराठी निबंध| veleche mahatva
  2. Quotes used in essays in Marathi and Hindi
  3. माझी पर्यटन स्थळला भेट | मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ
  4. मला शेपूट असती तर मराठी निबंध, If I had a tail essay in English 200 words
  5. मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध , me pahilele swapna Marathi nibandh
  6. माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग मराठी निबंध.
  7. मी पाहिलेला समुद्र किनारा, mi pahilela samudra kinara,The beach I saw
  8. आनंद एक अविस्मरणीय क्षण | कल्पनाशक्तीला वाव देणारे लहान मुलांचे लेख
  9. इंटरनेट शाप की वरदान Internet is blessing or curse in Marathi essay.
  10. आरसा नसता तर,, मराठी निबंध aarsa nasta tar in Marathi nibandh.
  11. विविधतेत एकता किंवा राष्ट्रीय एकात्मता
  12.  मराठी प्रेरणादायी वाक्य,  Best Marathi motivationalquotes. 
  13. सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
  14. भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  15. खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  16. परीक्षा .. छान मराठी लेख.
  17. उपकार ...छान कथा वाचा.
  18. शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
  19. माझे  घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.

हे वाचायला अजिबात विसरू नका 

  1. चांदण्या रात्रीतील नौकाविहार, मी केलेला नौकाविहार.
  2. माझे स्वप्न मराठी निबंध majhe swapna Marathi nibandh
  3. शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
  4. सुंदर मराठी सुविचार
  5. माझी अभयारण्यास भेट. 
  6. चहा बोलू लागला तर.          किंवा   मी चहा बोलतो आहे.            किंवा   चहा चे मनोगत.chaha  
  7. ट्याव-न्याव हा एक मजेशीर लेख आहे 

      प्रिय मित्रांनो तुम्हाला हे निबंध आणि लेख कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा.



       

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने