1001marathiessay.blogspot.com
विविध प्रकारच्या परीक्षा मध्ये विचारले जाणारे महत्वाचे दिनविशेष या ठिकाणी तुमच्यासाठी नमूद केलेले आहेत .यांचा नक्की अभ्यास करा.
|महत्वाचे दिनविशेष|
| mahatvache dinvishesh Marathi|
- आंतरराष्ट्रीय कन्या दिन - 12 जानेवारी
- जागतिक कर्करोग दिन - 4 फेब्रुवारी
- आंतरराष्ट्रीय स्काउट दिन - 22 फेब्रुवारी
- जागतिक नाट्य दिन------ 27 फेब्रुवारी
- जागतिक गणित दिन----- 7 मार्च
- आंतरराष्ट्रीय महिला दिन---- 8 मार्च
- जागतिक चिमणी दिन---- 20 मार्च
- जागतिक जंगल दिवस ----21 मार्च
- जागतिक पाणी दिन------- 22 मार्च
- जागतिक हवामान दिन---- 23 मार्च
- जागतिक क्षयरोग दिन----- 24 मार्च
- जागतिक डॉक्टर दिन------ 30 मार्च
- जागतिक आरोग्य दिन -------7 एप्रिल
- जागतिक वसुंधरा दिन --------22 एप्रिल
- जागतिक पुस्तक दिन--------- 23 एप्रिल
- आंतरराष्ट्रीय नृत्य दिन--------- 29 एप्रिल
- आंतरराष्ट्रीय कामगार दिन----- 1 मे
- आंतरराष्ट्रीय दमा दिन---------- 1 मे
- जागतिक रेडक्रॉस दिन ---------8 मे
- जागतिक थॅलसेमिया दिन ------9 मे
- आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन ---12 मे
- जागतिक दूरसंचार दिन ---------17मे
- आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिन--- 22 मे
- जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन-- 31 मे
- जागतिक पर्यावरण दिन----------- 5 जून
- जागतिक रक्तदान दिन ----------14 जून
- आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन ------11 जुलै
- आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन------------- 29 जुलै
- जागतिक अल्जाइमर दिन------ 21 सप्टेंबर
- आंतरराष्ट्रीय शांतता दिन -------21 सप्टेंबर
- जागतिक अहिंसा दिन------ 2 ऑक्टोबर
- जागतिक प्राणी दिन-------- 4 ऑक्टोबर
- जागतिक शिक्षक दिन-------5 ऑक्टोबर
- जागतिक रेबीज दिन--------- 6 ऑक्टोबर
- जागतिक टपाल दिन------- 10 ऑक्टोबर
- जागतिक अन्न दिन--------- 16 ऑक्टोबर
- जागतिक एड्स दिन--------- 1 डिसेंबर
- जागतिक अपंग दिन---------- 3 डिसेंबर
अजून अशाच प्रकारची छान माहिती मिळवण्यासाठी "अभ्यास" या टॅबमध्ये जा व वाचन करा. धन्यवाद.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.