1001marathiessay.blogspot.com


मला अदृश्य होता आले तर |mala adrushya hota aale tar
 |mala adrushya hota aale tar



मला अदृश्य होता आले तर
|mala adrushya hota aale tar

        हल्ली सगळीकडे कोरोनाव्हायरस चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. असा संपूर्ण जगात एकही देश नाही जिथे हा वायरस पोहोचलेला नाही. अदृश्य होता आले तर मी सर्वप्रथम कोरोनाविषाणू वरची लस घेईन आणि विमानात बसून चीनमध्ये जाईन. तिथे  कोरोना विषाणूवर संशोधन करणारी कोणती प्रयोगशाळा आहे का? कोरोना विषाणू नक्की चीन मधूनच आला किंवा नाही? याविषयी जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करेल.
           वेगवेगळ्या  हॉस्पिटल्समध्ये जाऊन त्या ठिकाणी गोरगरीब जनतेला लुटण्याचे जे काम चालू आहे. त्याविषयी ज्या बातम्या येतात, त्या बातम्यांमध्ये किती सत्यता आहे ? हेदेखील जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करेल. 
         दुसऱ्या देशात जायचं म्हणजे आई-वडिलांना तर सांगावच लागेल. त्यामुळे मला अदृश्य होता आले तर सर्वात पहिले मी आईला आणि वडिलांना ही गोष्ट सांगेन. आणि अजिबात घाबरू नका असेही सांगीन.
        मी रजनीकांत यांचा शिवाजी द बॉस हा सिनेमा पाहिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी भारतातील सर्व काळापैसा राजकारणी व भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून परत घेतला व तो गरीब जनतेला परत केलेला आहे. मला ही गोष्ट फारच मनाला भावलेली आहे.
       मला अदृश्य होता आले तर मी भ्रष्ट राजकारण्यांना नक्कीच भेटेल. त्यांना रात्री अंधारात खूप घाबरवून  सोडेन. त्यांनी केलेल्या सर्व गुन्ह्यांची कबुली द्यायला  त्यांना भाग पाडल्याशिवाय शांत बसणार नाही.

         
           प्रिय मित्रानो तुम्हाला हा मी लिहिलेला मराठी निबंध "मला अदृश्य होता आले तर" |mala adrushya hota aale tar कसा वाटला  हे मला कमेंट करून नक्की सांगा .

या निबंधाचे खालीलप्रमाणे नावे असू शकतात

1}|मला अदृश्य होता आले तर मराठी निबंध 
2}|मी अदृश्य होऊ शकलो तर मराठी निबंध
3}|mi adrushy hou shaklo tar essay in Marathi
4}|mala adrushya hota aale tar Marathi essay
5}|mala adrushya hota aale tar marathi nibandh 


  1. माझे  घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने