1001marathiessay.blogspot.com

न ऋण जन्मदेचे फिटे या विषयावर २०० ते २५० शब्दात निबंध. 




      काल शाळेत शिक्षकांनी "न ऋण जन्मदेचे फिटे" या विषयावर आधारित कल्पनात्मक निबंध लिहून आणायला सांगितला होता. घरी जात असताना चहाच्या टपरीत चालू असलेल्या रेडिओ वरील शब्द माझ्या कानावर पडले..  

   आई तुझ्या मूर्तिवाणी 
   या जगात मुर्ती नाही 
अनमोल जन्म दिला ग आई
 तुझे उपकार फिटणार नाही. 

    गाण्याचे शब्द काळजाला भिडले. एका क्षणात माझ्या आईचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येऊन गेला. ती माझ्यासाठी दिवसभर जे जे काम करते ते सगळे मला आठवू लागले. आईच्या आठवणीने माझे मन अधिकच उतावीळ होऊ लागले. कधी जाऊन एकदा आईला भेटतो ,तिला डोळे भरुन पाहतो असे वाटू लागले.
       धावतच घरी पोहोचलो आणि आईला घट्ट मिठी मारली. आईच्या कानात हळूच म्हटलं आई तू माझ्यासाठी किती कष्ट करतेस. माझी किती काळजी घेतेस. आई तुझे उपकार कधीही फिटणार नाहीत.
          माझ्या अश्या वागण्याने आई माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली. मला ग्लास भरून थंडगार पाणी प्यायला दिले. छान पैकी कपभर चहा करून दिला. आईचा माझ्यासाठी कोणतीही गोष्ट करण्यामध्ये असलेला उत्साह बघून मी भारावून गेलो. माझ्यासाठी एखादी गोष्ट करताना आई कधीही थकलेली दिसत नाही. कदाचित ती थकली राहत असेलही परंतु तिच्या चेहऱ्यावर तसा भाव ती कधीही दाखवत नाही. खरोखर आपल्या मुलांसाठी जीवाचं रान करणारी आई किती ग्रेट असते.
         आईच्या गर्भात बाळ असल्यापासूनच आई त्याच्यावर प्रेम करते. बाळ काळे आहे की गोरे हा रंगभेद तिला मान्य नसतो. आपल्या बाळाला न बघता देखील तिचं त्याच्यावर खूप प्रेम असतं. बाळ गर्भात असतानाच आईला विविध प्रकारचे नियम पाळावे लागतात. बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आईला प्रत्येक गोष्टी मध्ये स्वतःला मर्यादा घालून घ्यावे लागतात. या सर्वांमध्ये होणारा त्रास मात्र वेगळा.
        कवी यशवंत  असे म्हणतात की, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. याचा अर्थ असा की प्रचंड संपत्ती ऐश्वर्य असून देखील ज्याच्याकडे  आई नाही किंवा जो आईची काळजी घेत नाही तो कितीही श्रीमंत असून देखील भिकारीच आहे. मुलाने आईला कितीही त्रास दिला तरी देखील तिच्या मुखातून त्याच्यासाठी शाप निघत नाही. आपल्या मुलाचे सतत कल्याणच व्हावे  हे एकच तिच्या ध्यानीमनी असते.
         पुत्र हा कुपूत्र ठरू शकतो,, परंतु येत आहे कधीही कुमाता ठरू शकत नाही. आपल्या या मुलगा किंवा मुलगी वर येणाऱ्या प्रत्येक संकटाचा ती घाबरता आणि न डगमगता सामना करू शकते. आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी माता कधी दुर्गा होते ते समजतही नाही. तिचं संपूर्ण भावविश्व  या मुलांच्या कल्याणमध्ये गुंतलेले असते.
           आईच्या उपकारांची जाणीव न ठेवता अनेक मुले आई-वडिलांना त्रास देतात. त्यांना वृद्धाश्रमांमध्ये पाठवून देतात. ज्या मुलांसाठी आई घराचा नंदनवन करते ,त्याच घरात आई म्हातारी झाल्यावर मुलांना ती आई अडगळ वाटते ही फार मोठी शोकांतिका आहे.
        या जगात जो आपल्या आईला आणि वडिलांना सतत आनंदी ठेवेल त्याला आयुष्यामध्ये कधीही अपयश  मिळणार नाही. तो सतत यशाचे नवनवीन शिखरे पादाक्रांत करत राहील यामध्ये कोणतीही शंका नाही. आईची महती सांगताना मला एवढेच म्हणावेसे वाटते की,,,
    आई माझा गुरु 
आई कल्पतरु
 सौख्याचा सागरू 
आई माझी 
प्रीतीचे माहेर अमृताची धार
 मांगल्याचे सार आई माझी
                   .. स्त्रोत गुगल


  1.  मी वृक्ष बोलतोय 
  2. आमच्या शाळेतील स्नेहसंमेलन
  3.  माझी आई, majhi aai marathi nibandh  
  4. कोरोना व्हायरस, corona,covid-19 
  5. मी कोरोना वायरस बोलतोय.
  6. प्रलयंकारी पाऊस, पावसाची विविध रूपे , pavsachi vividh rupe, prakarankari paus 
  7. माझी अभयारण्यास भेट. 
  8. चहा बोलू लागला तर.          किंवा   मी चहा बोलतो आहे.            किंवा   चहा चे मनोगत.chaha  
  9. ट्याव-न्याव हा एक मजेशीर लेख आहे 
  10.  शिक्षक दिन ,varnanatmak nibandh 
  11. माझी आजी वर्णनात्मक निबंध, majhi aaji marathi nibandh, varnanatmak nibandh
  12. पंडित नेहरुंचे मुलास पत्र  
  13. माझे गाव       
  14.    स्वामी विवेकानंद 
  15.   झाडे लावा झाडे जगवा
  16. मी पाहिलेला अपघात mi pahilela apghat  in marathi nibandh
  17. दारूचे दुष्परिणाम daru che dushparinam essay in marathi
  18. मी पाहिलेला अपघात
  19. माझी शाळा .
  20. महात्मा ज्योतिबा फुले
  21. माझा भाऊ
  22. आमचे वनभोजन
  23. माझे वडील मराठी निबंध
  24. मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा
  25. मी पाहिलेला अपघात
  26.  निसर्गाचे मनुष्यास पत्र
  27. माझे आवडते संत एकनाथ महाराज
  28. जातिनिहाय/जातनिहाय जनगणना - काळाची गरज
  29. माझा बस प्रवास/maza bus pravas 
  30. माझे आवडते संत - संत ज्ञानेश्वर /maze aavdte sant marathi nibandh
  31. पक्षी बोलू लागले तर मराठी निबंध
  32. सुंदर मराठी सुविचार
  33. छान छान गोष्टी ,बोधकथा, बालकथा, बालपणीच्या काही कथा ,संस्कार कथा
  34. स्वामी दयानंद सरस्वती
  35. राजा राममोहन रॉय
  36. सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
  37. भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  38. खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  39. परीक्षा .. छान मराठी लेख.
  40. उपकार ...छान कथा वाचा.
  41. शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
  42.  शेत बोलू लागते तेव्हा /शेताचे मनोगत /शेतीचे मनोगत
  43. रम्य पहाट
  44. दिवाळी शुभेच्छा संदेश  मराठी/Diwali status Marathi
  45. हार्ट अटॅक विषयी सविस्तर माहिती मराठीमध्ये भाग १
  46. सुंदर विचार
  47. मी पाहिलेला सूर्यास्त mi pahilela suryast marathi nibandh
  48. कोरोना काळात अभ्यासक्रमात केलेले बदल आणि अभ्यासक्रमातील 25 टक्के कपात याविषयी मार्गदर्शन.
  49. व्यक्तिमत्व विकास टिप्स भाग-2.. personality development tips 2
  50. पर्यावरणाचे महत्व..  environment
  51. व्यक्तिमत्त्व विकासासाठी काही युक्त्या.  Tips for personality development in Marathi.
  52. पैंजण
  53. भगतसिंग यांचे प्रेरणादायी विचार,, inspirational and motivational thoughts of Shahid bhagat Singh
  54. मनोरंजनाची आधुनिक साधने manoranjanachi aadhunik sadhane 
  55. मी पाहिलेला अपघात मराठी निबंध accident I saw Marathi essay 
  56. आई संपावर गेली तर aai sampavar geli tar marathi nibandh
  57. मी रोप बोलते आहे / रोपट्याचे आत्मकथन
  58. निसर्गाचा प्रकोप - भूकंप
  59. यंत्रे संपावर गेली तर yantra sampavar geli tar Marathi nibandh
  60. माझा वाढदिवस maza vadhdivas Marathi nibandh/mpsc,rajyaseva, competative exams
  61. प्रलयंकारी पाऊस
  62. मी शेतकरी बोलतोय , शेतकऱ्याचे मनोगत ,शेतकऱ्याची  कैफियत 
  63. आमच्या गावची जत्रा  aamchya gavachi jatra marathi nibandh
  64. पाऊस पडला नाही तर paus padla nahi tar marathi nibandh
  65. माझे स्वप्न मराठी निबंध majhe swapna Marathi nibandh
  66. मराठी वाक्प्रचार  आणि त्यांचे अर्थ ,  वाक्प्रचार यांच्या वापरामुळे प्रभावी संभाषण कला व आकर्षक व्यक्तिमत्त्व निर्मिती.
  67. it's not what you achieve it's what you overcome that's what defines your career meaning in Marathi 
  68. झाडे आपले मित्र , zade aaple mitra nibandh in Marathi 
  69. खेळाचे महत्व मराठी निबंध , khelache mahatva ,जीवनात खेळाचे महत्त्व 
  70. चांदण्या रात्रीतील नौकाविहार, मी केलेला नौकाविहार.
  71. what are the best quotes on topic Jal samvardhan Kalachi Garaj in Marathi
  72. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
  73. भाषाविषयक सामान्य ज्ञानावर आधारित माहिती.
  74. इंटरनेट शाप की वरदान Internet is blessing or curse in Marathi essay.
  75. आरसा नसता तर,, मराठी निबंध aarsa nasta tar in Marathi nibandh.
  76. विविधतेत एकता किंवा राष्ट्रीय एकात्मता
  77.  मराठी प्रेरणादायी वाक्य,  Best Marathi motivationalquotes. 
  78. कर्मवीर भाऊराव पाटील-गरिबांच्या दारी शिक्षणाची गंगा नेणारा महर्षी
  79. आजची स्त्री मराठी निबंध
  80. Which topics of essays can come in board exam 2020
  81. शालेय जीवनात खेळाचे महत्व
  82. या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
  83. मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
  84. मी कचरा बोलतोय मराठी निबंध
  85. प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
  86. संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
  87. माझे घर मराठी निबंध  / Marathi essay on my home in Marathi
  88. माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
  89. माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
  90. बालपण /रम्य ते बालपण
  91. माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay 
  92. माझी आई - माझा छोटासा निबंध
  93. संगणक-एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष, संगणक आणि मानव
  94. बैल 
  95. नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन napas zalelya mulache manogat.
  96. माझा आवडता प्राणी वाघ. छोटासा निबंध short essay
  97. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले
  98. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
  99. थंडीतील सकाळ निबंध मराठी , थंडीचे दिवस
  100. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक 
  101. सत्यमेव जयते कल्पनाविस्तार मराठी निबंध
  102. एका पुतळ्याचे मनोगत eka putlyache manogat marathi nibandh
  103. वाचाल तर वाचाल Marathi nibandh vachal tar vachal
  104. भेदाभेद भ्रम अमंगळ मराठी कल्पनाविस्तार bhedabhed bhram amangal Marathi essay
  105. प्रेम लाभे प्रेमळाला ! त्याग ही त्याची कसोटी
  106. नदी बोलू लागते तेव्हा/ नदीचे मनोगत, nadi bolu lagli tar
  107. निसर्ग दृश्याचे वर्णन वर्णनात्मक निबंध varnanatmak nibandh
  108. फळ्याचे मनोगत मराठी निबंध
  109. मरावे परी कीर्तीरुपे उरावे अभंग -समर्थ रामदास स्वामी
  110. ममतेशिवाय समता नाही निबंध
  111. अति तिथे माती
  112. विज्ञान शाप की वरदान vidnyan shap ki vardan marathi nibandh
  113. माझे आवडते शिक्षक my favourite teacher Marathi essay
  114. फुलांचे मनोगत मराठी निबंध Fulanche manogat Marathi nibandh
  115. भग्न देवालयाचे मनोगत Bhagn devalayache manogat
  116. जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी पालकांच्या समर्थनावर निबंध ,Essay on the support of parents in overcoming hardships of life
  117. मला शेपूट असती तर मराठी निबंध, If I had a tail essay in English 200 words
  118. मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध , me pahilele swapna Marathi nibandh
  119. माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग मराठी निबंध.
  120. मी पाहिलेला समुद्र किनारा, mi pahilela samudra kinara,The beach I saw
  121. आनंद एक अविस्मरणीय क्षण | कल्पनाशक्तीला वाव देणारे लहान मुलांचे लेख.
  122. इलेक्ट्रिक दुकानसाठी काही नावे | Suggest name for electric shop in Marathi
  123. वेळेचे महत्व मराठी निबंध| veleche mahatva
  124. Quotes used in essays in Marathi and Hindi
  125. माझी पर्यटन स्थळला भेट | मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ
  126. कोरोना विषाणू आणि मानवी प्रवृत्ती |coronavirus|coronavirus and future
  127. नवरात्रीचा पहिला दिवस | प्रसंग लेखन 
  128.  लॉकडाऊन चे फायदे | An essay on an opportunity to connect with family at Lockdown Day
  129. मोबाइल शाप की वरदान  mobile shap ki vardan 
  130. आपला महान देश
  131. माझा धाकटा भाऊ | लहान भाऊ | maza dhakta bhau|
  132. शिवाजी महाराज माहिती|shivaji maharaj mahiti|
  133. मराठी प्रेरणादायी विचार, motivational thoughts in Marathi
  134. विरुद्ध अर्थाचे शब्द म्हणजेच विरुद्धार्थी शब्द |opposite words |
  135. मला सैनिक व्हायला आवडेल मराठी निबंध| mala sainik vhayala awdel marathi nibandh |
  136. माझे गाव मराठी निबंध , |majhe gav Marathi nibandh|
  137. जनसेवा हीच ईश्वर सेवा कल्पनाविस्तार ,|Public service is the service of God|
  138. मला लॉटरी लागली तर , mala lottery lagli tar
  139. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे  , |bhuta paraspare jado maitr jivanche|
  140. पत्राचे आत्मवृत्त मराठी निबंध, patrache atmavrutta nibandh in marathi
  141. माझी पर्यटन स्थळाला भेट |mazi paryatan sthala bhet|
  142. उंदराचे मनोगत (खरा मित्र) | खऱ्या मित्राचे मनोगत
  143. सशाचे मनोगत , maza avadta prani sasa
  144. माझे  घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.

      


            

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने