upkarmarathi.com

सामान्यज्ञानावर आधारित मराठी समूहदर्शक शब्द.


  1. केसांचा- पुंजका किंवा झुबका
  2. केसांची- बट किंवा जट
  3. पिकत घातलेल्या आंब्याची- अढी
  4. उतारुंची- झुंड
  5. उंटांचा- तांडा
  6. लमाणांचा- तांडा
  7. काजूंची- गाथण
  8. माशांची -गाथण
  9. किल्ल्यांचा- जुडगा
  10. करवंदांची जाळी
  11. खेळाडूंचा संघ
  12.  केळ्यांचा लोंगर किंवा घड
  13. गवताचा भारा
  14. गवताची गंजी किंवा पेंढी
  15. गुरांचा कळप
  16.  हत्तींचा कळप 
  17. हरणांचा कळप 
  18. मेंढ्यांचा कळप 
  19. बकऱ्यांचा कळप
  20. गाई गुरांचे खिल्लार
  21. चोरांची टोळी 
  22. दरोडेखोरांची टोळी
  23. जहाजांचा काफिला
  24.  ताऱ्यांचा पुंजका
  25. द्राक्षांचा घड किंवा  घोस
  26. तारकांचा पुंज
  27. धान्याची रास 
  28. दुर्वांची जूडी 
  29. भाकरीची चवड 
  30. नाण्यांची चळत 
  31. नोटांचे पुडके 
  32. नारळांचा ढीग
  33. पालेभाजीची गड्डी किंवा जुडी
  34. पक्षांचा थवा
  35. पुस्तकांचा गठ्ठा
  36. वह्यांचा गठ्ठा
  37. प्रश्नपत्रिकांचा संच
  38.  उपकरणांचा संच 
  39. वस्तूंचा संच 
  40. पाठ्यपुस्तकांचा संच
  41. प्रवाशांची झुंबड 
  42. पोत्यांची थप्पी
  43. फळांचा घोस 
  44. फुलांचा गुच्छ 
  45. बांबूचे बेट किंवा बन
  46. रुपयांची चवड
  47.  फुलझाडांचा ताटवा
  48.  महिलांचे मंडळ 
  49. माणसांचा जमाव 
  50. मडक्यांची उतरंड
  51. मुंग्यांची रांग
  52.   मुलांचा घोळका
  53.  यात्रेकरूंची जत्रा
  54.  लाकडांची मोळी 
  55. उसाची मोळी 
  56. विटांचा  ढीग
  57. कलिंगडाचा  ढीग
  58. विद्यार्थ्यांचा गट
  59.  विमानांचा ताफा 
  60. वेलींचा कुंज 
  61. साधूंचा जथा 
  62. सैनिकांचे पथक ,पलटण किंवा तुकडी
  63.  वाद्यांचा वृंद
  64. सात दिवसांचा कालावधी सप्ताह/आठवडा
पिल्लू दर्शक शब्द
वेगवेगळ्या प्राण्यांच्या पिल्लांसाठी खालीलप्रमाणे शब्द वापरले जातात.
  1. कुत्र्याचे पिल्लू 
  2. पक्षाचे पिल्लू
  3.  मांजराचे पिल्लू 
  4. गाईचे वासरू
  5.  घोड्याचे शिंगरू 
  6. गाढवाचे शिंगरू 
  7. मेंढीचे कोकरू 
  8. म्हशीचे रेडकू
  9.  वाघाचा बच्चा, बछडा
  10. शेळीचे करडू
  11. सिंहाचा छावा
  12. हरणाचे पाडस,शावक

  1. विरुद्ध अर्थाचे शब्द म्हणजेच विरुद्धार्थी शब्द |opposite words |
  2. मला सैनिक व्हायला आवडेल मराठी निबंध| mala sainik vhayala awdel marathi nibandh |
  3. माझे गाव मराठी निबंध , |majhe gav Marathi nibandh|
  4. जनसेवा हीच ईश्वर सेवा कल्पनाविस्तार ,|Public service is the service of God|
  5. मला लॉटरी लागली तर , mala lottery lagli tar
  6. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे  , |bhuta paraspare jado maitr jivanche|
  7. पत्राचे आत्मवृत्त मराठी निबंध, patrache atmavrutta nibandh in marathi
  8. माझी पर्यटन स्थळाला भेट |mazi paryatan sthala bhet|
  9. उंदराचे मनोगत (खरा मित्र) | खऱ्या मित्राचे मनोगत
  10. सशाचे मनोगत , maza avadta prani sasa
  11. माझे  घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.
  12. माझी अभयारण्यास भेट. 
  13. चहा बोलू लागला तर.          किंवा   मी चहा बोलतो आहे.            किंवा   चहा चे मनोगत.chaha  
  14. ट्याव-न्याव हा एक मजेशीर लेख आहे 
  15.  शिक्षक दिन ,varnanatmak nibandh 
  16. माझी आजी वर्णनात्मक निबंध, majhi aaji marathi nibandh, varnanatmak nibandh
  17. पंडित नेहरुंचे मुलास पत्र  
  18. माझे गाव       
  19.    स्वामी विवेकानंद 
  20.   झाडे लावा झाडे जगवा
  21. मी पाहिलेला अपघात mi pahilela apghat  in marathi nibandh
  22. दारूचे दुष्परिणाम daru che dushparinam essay in marathi
  23. मी पाहिलेला अपघात
  24. माझी शाळा .
  25. महात्मा ज्योतिबा फुले
  26. माझा भाऊ
  27. आमचे वनभोजन
  28. माझे वडील मराठी निबंध
  29. मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा
  30. मी पाहिलेला अपघात
  31.  निसर्गाचे मनुष्यास पत्र
  32. माझे आवडते संत एकनाथ महाराज
  33. जातिनिहाय/जातनिहाय जनगणना - काळाची गरज
  34. माझा बस प्रवास/maza bus pravas 
  35. माझे आवडते संत - संत ज्ञानेश्वर /maze aavdte sant marathi nibandh
  36. पक्षी बोलू लागले तर मराठी निबंध
  37. सुंदर मराठी सुविचार
  38. छान छान गोष्टी ,बोधकथा, बालकथा, बालपणीच्या काही कथा ,संस्कार कथा
  39. स्वामी दयानंद सरस्वती
  40. राजा राममोहन रॉय
  41. सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
  42. भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  43. खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  44. परीक्षा .. छान मराठी लेख.
  45. उपकार ...छान कथा वाचा.
  46. शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
  47.  शेत बोलू लागते तेव्हा /शेताचे मनोगत /शेतीचे मनोगत
  48. रम्य पहाट
  49. दिवाळी शुभेच्छा संदेश  मराठी/Diwali status Marathi
  50. हार्ट अटॅक विषयी सविस्तर माहिती मराठीमध्ये भाग १
  51. सुंदर विचार
  52. मी पाहिलेला सूर्यास्त mi pahilela suryast marathi nibandh
  53. कोरोना काळात अभ्यासक्रमात केलेले बदल आणि अभ्यासक्रमातील 25 टक्के कपात याविषयी मार्गदर्शन.
  54. व्यक्तिमत्व विकास टिप्स भाग-2.. personality development tips 2
  55. पर्यावरणाचे महत्व..  environment
  56. व्यक्तिमत्त्व विकासासाठी काही युक्त्या.  Tips for personality development in Marathi.
  57. पैंजण
  58. भगतसिंग यांचे प्रेरणादायी विचार,, inspirational and motivational thoughts of Shahid bhagat Singh
  59. मनोरंजनाची आधुनिक साधने manoranjanachi aadhunik sadhane 
  60. सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
  61. भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  62. खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  63. परीक्षा .. छान मराठी लेख.
  64. उपकार ...छान कथा वाचा.
  65. शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
  66.  शेत बोलू लागते तेव्हा /शेताचे मनोगत /शेतीचे मनोगत
  67. रम्य पहाट
  68. दिवाळी शुभेच्छा संदेश  मराठी/Diwali status Marathi
  69. हार्ट अटॅक विषयी सविस्तर माहिती मराठीमध्ये भाग १
  70. सुंदर विचार
  71. मी पाहिलेला सूर्यास्त mi pahilela suryast marathi nibandh



Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने