www.upkarmarathi.com

         प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वाचनामध्ये अधिक वेग प्राप्त व्हावा यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अधिकाधिक वाचनचा प्रयत्न करणे. तुम्ही जेवढा वाचण्याचा सराव कराल तेवढा तुमचा वाचनाचा वेग जास्त वाढत जाईल व तुम्हाला अर्थपूर्ण पद्धतीने वाचन करता येईल.

 | Simple sentences for reading |





|वाचनासाठी साधे वाक्य देत आहोत ते नक्की वाचा.
  1. नयन नमन कर.
  2. रमण लवकर बघ.
  3.  चरण करवत आण.
  4. मला माझी आई आवडते.
  5. शरद पटकन चल.
  6.  आई माझी काळजी घेते .
  7. आपण पटकन चला.
  8. आपण पटकन जाऊ.
  9. आई मला बाजारात घेऊन जाते.
  10.  पवन लवकर पळ. 
  11. रमण सरळ बघ. 
  12. रतन सरळ बस. 
  13. कमल भजन कर. 
  14. कमल रस बनव. 
  15. गणपत कप भर.
  16.  हसन वर चढ. 
  17. हसन वर बघ.
  18. मला माझी आई खूप आवडते.
  19. आई सकाळी लवकर उठते.
  20. बाबा कामाला जातात.
  21. आई घरात काम करते.
  22. आमचा बाळ छान आहे.
  23. आमचा बाळ शहाणा आहे.
  24. बाळ पाटावर बसला.
  25. बाळ साखर भात खातो.
  26. बाळ दादा जवळ बसला.
  27. आजचा धडा वाच.
  28. छान अक्षर काढ.
  29. माझा थाट पहा.
  30. मिरची तिखट असते.
  31. सगळीकडे चिखल झाला.
  32. राम चिखलात पडला.
  33. दादा गडावर भरभर चढला.
  34. अमर मला कावळा काढायला मदत कर.
  35. सापाला पाय नसतात.
  36. गणपत कलश हातात धर.
  37. सरला हा कागद धर.
  38. शलाका मला ताटात भाकर वाढ .
  39. कापूस भरभर जळतो.
  40.  कापूस हलका असतो .
  41. कापूर भरभर जळतो.
  42.  साधु पुरुष यांचा सत्कार होतो.
  43.  मी जागेवर बसून होतो .
  44. सुहास चांगला खेळाडू आहे.
  45.  मला गुलाबाचे फुलही आवडते.
  46. मला कमळाचे फूल आवडते.
  47. आई मला जेवायला देते.
  48. आजी छान कपडे विणते.
  49. नेहमी सुंदर अक्षर काढावे .
  50. नेहमी शुद्ध लिहावे .
  51. गुलाबाला काटे असतात.
  52. गुणवान मुलांचे कौतुक होते.
  53. छोटीशी चूकही महागात पडते.
  54. नेहमी खरे बोलावे.
  55. कधीही दुसऱ्याला फसवू नये.
  56. खोटे बोलल्याने आपलेच नुकसान होते.
  57. खोटा मनुष्य कुणालाही मदत करू शकत नाही.
  58. मी दररोज शाळेत जातो.
  59. मला माझी शाळा खूप आवडते.
  60. मी शाळेत खूप अभ्यास करतो.
  61. शाळेत आम्ही एकत्र खेळतो.
  62. शाळेमध्ये आपण शिक्षण घेतो.
  63.  मी दररोज शाळेत जातो.
  64. शाळेत मी खूप खेळतो.
  65. मला काम करायला आवडते.
  66. मी नवीन कपडे घेणार आहे.
  67. मला लाल रंग आवडतो.
  68. मी लाल रंगाचे कपडे घेणार.
  69. मला खूप अभ्यास करायचा आहे.
  70. मी मामाच्या गावाला जातो.
  71. मी आंबा खाल्ला.
  72. मी दररोज नित्य नियमाने व्यायाम करतो.
  73. दररोज देवाच्या समोर माझे मस्तक ठेवतो.
  74. रोज खेळणे देखील गरजेचे आहे.
  75. मांजर उंदराला खाते.
  76. लहान पोरं खूप आगाऊ असतात.
  77.  पुस्तकांना जपून वापरा.
  78. पाणी आडवा पाणी जिरवा.
  79. रोज आंघोळ करावी.
  80. स्वच्छ कपडे घालावे.
  81. आईला घरकामात मदत करावी.
  82. जास्त वेळ टीव्ही पाहू नये.
  83. मामी उंदराला खूप घाबरते.
  84. आई उंदराला मारते.
  85. नखाने वाईट सवय आहेत.
  86. आभाळात इंद्रधनुष्य आला.
  87. मी इंद्रधनुष्य पाहिला.
  88. मला परीक्षेत चांगले गुण मिळाले.
  89. मी अभ्यास करतो.
  90. मला अभ्यास करायला आवडत नाही.
  91. भारतात कोरोना वायरस पसरला.
  92. वेगाने वारा सुटला.
  93.  घरांवरील पत्रे उडून गेले.
  94. बॅट्समनने जोराचा शॉट मारला.
  95. सगळे प्रेक्षक खूश झाले.
  96. सत्यम चा पेन हरवला.
  97. तो नितीनला सापडला.
  98. माझ्या मामाचे पत्र हरवलं.
  99.  ते पत्र मला सापडले.
  100. सकाळी सर्व विद्यार्थी शाळेत जात होते.
  101. मधल्या सुट्टीत सर्वांनी डबे खाल्ले
  102. सर्व विद्यार्थ्यांनी सहलीत खूप मजा केली.
  103. आईला लाल रंग आवडतो.
  104. रस्ता ओलांडताना मी वृद्ध बाबांना मदत केली.


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने