www.upkarmarathi.com
JEDEN moments Das Leben geniessen meaning in Marathi
या वाक्याचा मराठी मध्ये अर्थ सांगायचा झाला तर असा होऊ शकतो की, आपण आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण एन्जॉय केला पाहिजे, मग तो क्षण कोणाबरोबरही घालवलेला असो फॅक्शन तुम्ही मित्रांबरोबर घालवलेले असू शकतात आई-वडिलांसोबत आपल्या प्रिय व्यक्तींसोबत आपल्या मित्रांसोबत आपल्या प्रेयसीसोबत किंवा प्रियकरासोबत.
आणि ज्यावेळी तुम्ही जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिकणार किंवा सुरुवात करणार तेव्हा आपोआपच तुमच्या जीवनामध्ये बदल होत आहे याची जाणीव तुम्हाला होईल.
If I want to say meaning of | JEDEN moments Das Leben geniessen in English then I could definitely say that you must enjoy every moment of your life without any hesitation.
Every moment of life should be enjoyed, no matter how you spend that moment with anyone. You may have spent with friends, with parents, with your loved ones, with your friends, with your sweetheart or with your boyfriend.
I hope you all will understand my answer,, I have tried my best to explain the meaning of | jeden moments Das Leben geniessen in Marathi
प्रिय मित्रांनो माझ्या परीने मी तुम्हाला अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यात तुम्हाला काही शंका वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी शंकानिरसन करण्याचा नक्की प्रयत्न करेन.
तुमचा अभिप्राय नोंदवा. या साईटवरील इतर लेखही अवश्य वाचा. तुमच्या काही कल्पना आणि सूचना असतील तर त्या आमच्यापर्यंत पोहोचवा तुमच्या कल्पना जाणून घेणे मध्ये मला आनंद होईल.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.