www.upkarmarathi.com
| मराठी जोडशब्द
| जोडशब्द म्हणजे काय ?
बरेचदा भाषेमध्ये दोन शब्द जोडून येतात . त्यावेळी अशा शब्दांना जोडशब्द असे म्हणतात. त्यामध्ये बऱ्याचवेळा पहिल्या किंवा दुसऱ्या शब्दाला अर्थ असतो किंवा बऱ्याचदा नसतोही . जोड शब्दांमुळे एक समूह आहे असेही वाटते . अशा शब्दांना जोडशब्द असे म्हणतात.
जोडाक्षरे व जोडशब्द यातील फरक काय ?
जोडाक्षरांमध्ये दोन अक्षरे जोडलेली असतात. उदाहरणार्थ : त्या ,च्या ,माझ्या मज्जा .याउलट जोडशब्दांमध्ये दोन शब्द जोडून येतात व एक तिसरा नवीन शब्द तयार होतो.
मराठी जोडशब्द | marathi jodshabd
- अचकटविचकट
- अक्कलहुशारी
- अघळपघळ
- अधूनमधून
- आदलाबदल
- अमीरउमराव
- अवतीभवती
- अळमटळम
- अक्राळविक्राळ
- आगत-स्वागत
- आडपडदा
- अर्धामुर्धा
- आडपडदा
- आरडाओरडा
- आसपास
- आंबटचिंबट
- आडवातिडवा
- अहोरात्र
- अन्योक्ती
- अंगतपंगत
- आचार-विचार
- आजूबाजू
- ओलासुका
- ओबडधोबड
- बागबगीचा
- उघडावाघडा
- इडापिडा
- उघडाबोडका
- उपासतापास
- उधळमाधळ
- उधारउसनवार
- उरलासुरला
- एकटा-दुकटा
- ऐसपैस
- ऐषाराम
- ओढाताण
- ओबडधोबड
- औरसचौरस
- अंगतपंगत
- उंचनीच
- अंदाधुंदी
- कडी-कोयंडा
- कडेकपारी
- कडेकोट
- कज्जेखटले
- कच्चीबच्ची
- कपडालत्ता
- कर्तासवरता
- करारमदार
- कागदपत्र
- काटकसर
- कानाकोपरा
- कापडचोपड
- काबाडकष्ट
- कामधंदा
- कामकाज
- कायदेकानू
- कावराबावरा
- काळवेळ
- काळासावळा
- कांदाभाकरी
- किडूक-मिडूक
- क्रियाकर्म
- कुजबुज
- केरकचरा
- कोडकौतुक
- कोर्टकचेरी
- खबरबात
- खाडाखोड
- खाचखळगे
- खाणाखुणा
- खेडोपाडी
- ख्यालीखुशाली
- खेळखंडोबा
- गडकिल्ले
- गडकोट
- गणगोत
- गल्लीबोळ
- गाजावाजा
- गाठभेट
- गुरेढोरे
- गोडधोड
- गोडीगुलाबी
- गोरगरीब
- गोरामोरा
- गोराागोमटा
- गोळाबेरीज
- घरदार
- चट्टामट्टा
- चढउतार
- चारापाणी
- चालढकल
- चिट्ठीचपाटी
- साफसफाई
- भाजीपाला
- केरकचरा
- वेणीफणी
- जमाखर्च
- पैसाअडका ,
- धनदौलत
| What will be the jodshabd of Tahan in Marathi?
tahanbhuk or tahanbhook
|तहान या शब्दाचा जोडशब्द कोणता ?
तहानभूक
\'बाजारहाट ' यासारखे आणखी काही जोडशब्द लिहा.
साफसफाई, भाजीपाला, केरकचरा, वेणीफणी, जमाखर्च, पैसाअडका , धनदौलत
जोडशब्दांविषयी लोक खालील प्रकारे ही शोधतात
|जोडशब्द पाठवा
|जोडशब्द इयत्ता दुसरी
|जोडशब्द इयत्ता चौथी
|जोडशब्द -इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती
|मराठी जोडशब्द pdf
|जोडशब्द मराठी 10
|जोडशब्द मराठी इयत्ता तिसरी
तुम्हाला खालील माहितीही उपयोगी ठरेल .नक्की वाचा .
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.