www.upkarmarathi.com


swami vivekanand quotes in marathi



     आज मी, तुमच्यासाठी स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार  |  motivational thoughts of Swami Vivekananda घेऊन आलेलो आहे .ते वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच काहीतरी प्रेरणा मिळेल ह्याची मला  खात्री आहे .त्यामुळे सर्व विचार लक्षपूर्वक वाचा.चला तर मग जाणून घेऊया 

स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार 

| swami vivekanand , motivational thoughts 


  1. माझ्या तरुण मित्रांनो सामर्थ्यसंपन्न हा हा माझा तुम्हाला उद्देश आहे की तिच्या अध्ययन अपेक्षा फुटबॉल खेळून तुम्ही स्वर्गाच्या अधिक निकट जाऊ शकाल तुमचे शरीर चांगले सुदृढ झाल्यावर तुम्हाला गीता अधिक चांगली कळेल.
  2. अज्ञानात पिचत केवळ खाण्यापिण्याचे जीवन जगण्यापेक्षा मृत्यू श्रेयस्कर.
  3. पराजयाचे जिणे जगण्यापेक्षा रणा मैदानावर मरणेच चांगले.
  4. भयावह अशा ज्या गोष्टी असतील त्यांना भिऊन पळू नका तुम्ही जितके पळाल तितका त्या तुमच्या मागे लागतील त्यांना तोंड द्या ठामपणे तोंड द्या मग त्यात तुमच्या नजरेला भिऊन मागे होतील पळून जातील.
  5. कपाळावर हात ठेवून आपल्या दुर्बल ते बद्दल सुस्कारे टाकीत बसणे हा काही ती दुर्बलता दूर करण्याचा उपाय नव्हे ती दूर सारण्याचा उपाय आहे बल शक्ती माणसात आधीच वसत असलेली शक्ती जागृत होईल असे काही करा त्याला तिचे स्मरण द्या तिचे ज्ञान द्या.
  6. उठा !पुढे  व्हा! काहीतरी विरचित कार्य करा आता अस होऊ नका तलवारीच्या धारेवर ऊन चालन याप्रमाणे मार्ग अत्यंत बिकट आहे खरा तरीही निराश होऊ नका उठा जागे व्हा आणि आपले ध्येय आपले लक्ष गाठा.
  7. चुकांची, अपयशांची खंत बाळगू नका , शुल्लक पीछेहाटीबद्दल खेद करू नका.
  8. हजार वेळा आपल्या आदर्शाला धरून राहण्याचा प्रयत्न करा आणि हजारही वेळा अपयश आले तरी फिरून एकवार कंबर बांधून प्रयत्न करा.
  9. मानव हा पापी आहे असे म्हणणे हेच महापाप होय बंधुंनो तुम्ही सिंह स्वरूप असूनही स्वतःला मेषतुल्य का समजतात उठा ! उठा मृगराजानो  आणि आपण मेंढरे आहोत हा वृथा भ्रम काढून टाका.
  10. ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक. आनंद आत्मविश्वास असू द्या ती शक्ती तुमच्यामध्येच आहे हे जाणून घ्या आणि ती प्रकट करा तुमच्यामधील ही अनंत शक्ती प्रकट करण्याचा पुरेसा प्रयत्न तुमच्याकडून झाला नाही , तरच तुम्हाला अपयश येते.
  11. आत्म्याच्या दृष्टीने काही अशक्य आहे असे कदापि समजू नका तसेच समजणे ही घोर नास्तिकता आहे तो घोर पाखंडीपणा आहे.
  12. पाप म्हणून जर काही असेल तर स्वतःला किंवा इतरांना दुर्बल समजणे हेच एक मात्र पाप होय.
  13. बल हेच सुख आहे चिरंतन व शाश्वत जीवन आहे दुर्बलता म्हणजे सतत दुःख कष्ट दुर्बलता म्हणजेच मृत्यू होय.
  14. जसा तुम्ही विचार कराल जसे तुम्ही चिंतन कराल तसेच तुम्ही व्हाल जर तुम्ही स्वतःला दुबळे समजल तर तुम्ही दुबळेच  आणि तेजस्वी मानाल   तर तेजस्वी व्हाल.
  15. उठ आणि युद्ध कर एक पाऊलही माघार घेऊ नकोस काही हो तू शेवटपर्यंत लढत रहा मरण म्हणजे केवळ वस्त्र बदलणे आहे .त्याचे भय काय मानायचे म्हणून तू लढत रहा. बिकट होऊन तुमचा काही फायदा होणार नाही माघार घेतल्याने तुम्हाला कोणतेच संकट टाळता येणार नाही जगातील सार्या देवतांची तुम्ही रडून रडून प्रार्थना केली आहे पण तुमच्या दुःखांचा अंत झाला काय झुंजत झुंजत मरा तू अनंत आहेस तुला जन्म नाही मृत्यू नाही तू अनंत आहेस म्हणून तुला गुलाम बनणे शोभत नाही उठ जागा हो उभा राहा आणि लढ.
  16. आदर्शाचे अनुसरण करण्याचे सामर्थ्य जर आपल्या ठाणे नसेल तर आपण आपला दुबळेपणा कबूल करूया पण आदर्श यालाच खाली ओढण्याचा त्याला साफ नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न आपल्याकडून कदापिही न होवो.
  17. लोक तुझी निंदा करत की स्तुती करत लक्ष्मी ची तुझ्यावर कृपा होवो वा न होवो या क्षणीच युगांती मरण येवो न्याय्य मार्गापासून पळू मात्र नकोस.
  18. मोह संकटाची कितीही मोठाली वादळे पार करावेत तेव्हा कुठे शांती समाधानाचा किनारा गवसतो.
  19. माणूस जितका मोठा तितकी कठोर व दारुण परीक्षांमधून त्याला पार व्हावे लागत.
  20. जर मला अध्यात्मिक आनंद गवसला नाही तर मी इंद्रिय भोगात समाधान मानावे काय? म्हणजे जर मला अमृत मिळू शकले नाही तर मी गटारातील पाणी प्यावे काय?
  21. तुम्ही एक शुद्ध आत्मा आहात. उठा जागे व्हा तुम्ही महान आहात ही निद्रा तुम्हाला शोभत नाही स्वतःला पापी दुर्बल दिन का समजता तुम्ही सर्वशक्तीमान आहात.
  22. आपले स्वरूप प्रकट करा स्वतःला दुर्बल  समजणे तुम्हाला शोभत नाही. जगाला हे सांगा .स्वतःलाही सांगा. मानवजातीला हे शिकवा.

स्वामी विवेकानंदांचे सेवे संबंधी विचार


  1. भित्र्या लोकांसाठी हे जग अजिबात नाही.
  2. पळून जाण्याचा अजिबात प्रयत्न करू नका यश किंवा अपयश यांची चिंता करू नका.
  3. कोणत्याही प्रकारची स्वार्थी इच्छा न ठेवता कामास लागा माणसाला यश मिळवण्याकरता दृढ इच्छाशक्ती आणि चिकाटी लागते हे लक्षात असू द्या.
  4. जीवनाच्या संग्रामात भाग घ्या कर्माच्या भोवऱ्यात स्वतःला झोकून द्या आणि त्या केंद्र स्वरूप ईश्वराकडे पोहोचण्याचा प्रयत्न करा.
  5. ईश्वरावर पक्का विश्वास असू द्या कोणत्याही कूटनीती चे काही प्रयोजन नाही कुठ नीतीने कपटाने आणि चलाखीने काहीही साधत नसते.
  6. दुःखी तान साठी तुमचे हृदय कळू द्या आणि त्यांच्या सहाय्यासाठी भगवंताची प्रार्थना करा तुम्हाला सहाय्य मिळाल्याशिवाय अजिबात राहणार नाही.
  7. तथाकथित प्रचलित श्रीमंतांवर भरोसा ठेवून राहू नका ते एका अर्थाने मेलेलेच आहेत असे म्हणायला हरकत नाही आता भरोसा फक्त तुमचाच आहे जे गरीब आहेत ज्यांना समाजात स्थान नाही पण ज्यांच्या ठिकाणी विश्वास आहे अशा स्वतःचाच भरवसा आहे.
  8. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा दानाने दान देणारा धन्य होत असतो घेणारा नाही.
  9. जगावर आपल्या दया शक्तीचा प्रयोग करण्यास वाव मिळून तुम्ही स्वतःला पवित्र व सिद्ध बनवण्यास समर्थ होऊ शकता याबद्दल तुम्ही कृतज्ञता बाळगली पाहिजे.
  10. मी एखादी वाईट कर्म केले असेल तर त्याचे फळ भोगावेच लागेल. या संपूर्ण विश्वामध्ये अशी कोणतीही शक्ति नाही जी याला थांबवू शकेल किंवा टाळू शकेल. अगदी त्याचप्रमाणे एखादे चांगले काम केले असेल तर जगातील कोणतीही शक्ती त्या कामाचे शुभ फल थांबवू शकणार नाही.
स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार लोक खालील प्रमाणे ही शोधतात.
  • | Swami Vivekananda quotes in Marathi
  • | स्वामी विवेकानंद यांचे थोर विचार
  • | स्वामी विवेकानंद सुविचार मराठीमध्ये
  • | स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार
  • | स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार
  • | स्वामी विवेकानंदांचे उत्कृष्ट मराठी विचार
  • | सर्वश्रेष्ठ स्वामी विवेकानंद मराठी सुविचार
        प्रिय, वाचक विद्यार्थी मित्रांनो असेच छान छान सुविचार निबंध आणि कल्पनाविस्तार तुम्हाला वाचायचे असतील तर या ब्लॉग मधील विविध प्रकारच्या लेबल्स मध्ये जाऊन तुम्ही ते वाचू शकता.
      वाचून झाल्यावर तुम्हाला हे विचार कसे वाटले यासाठी एक छान कमेंट नक्की करा. खूप खूप धन्यवाद.


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने