www.upkarmarathi.com

 


Omicron variant
 |new coronavirus variant
 | ओमिक्रोन  


सार्स-कोव-2 ओमीक्रोन ,कोरोनाव्हायरस 

new coronavirus variant
ओमिक्रोन |Omicron  


Omicron variant symptoms and test-
   सुमारे दोन वर्षापासून संपूर्ण जगामध्ये थैमान करणाऱ्या कोरोनाविषाणू नवीन प्रकार (new variant of coronavirus) सापडलेला आहे. त्याचे नाव व ओमिक्रोन असे ठेवण्यात आले आहे.   या नवीन प्रकाराने संपूर्ण जगाची झोप उडवून टाकलेली आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये हा व्हेरीयंट आढळून आल्यानंतर जगामधील सर्व देशांनी काळजी घ्यायला सुरुवात केली आहे.
     नवीन व्हेरीयंट  समोर आल्यानंतर ऑस्ट्रेलिया, अमेरिका , भारत यासारख्या अनेक देशांनी आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. आफ्रिकन देश मात्र याला योग्य मानत नाहीत.
हा नवीन ओमिक्रोन व्हेरीयंट आहे तरी काय आणि त्याची लक्षणे काय याविषयी लोकांमध्ये संभ्रम आहे .

ओमिक्रोन व्हेरीयंटची लक्षणे

  •  SARC-CoV-2 चाच एक प्रकार म्हणजे omicron आहे. यामुळे covid-19 होतो.
  •   सर्वप्रथम 24 नोव्हेंबर 2019 रोजी दक्षिण आफ्रिकेमध्ये हा व्हायरस सापडल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात आला.
  •     26 नोव्हेंबर 2019 रोजी जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO  ने या विषाणूला  अत्यंत चिंताजनक सांगितले.
  • ग्रीक वर्णमालेतील पंधरावे अक्षर ओमिक्रोन या नावावरून हे नाव देण्यात आलेले आहे.
  • कोरोनाविषाणूचा नवीन variant ओमिक्रोन चार देशांमध्ये सापडलेला आहे. या विषाणू मध्ये 30 च्या जवळपास रोटेशन आहेत.


Omicron variant symptom


     दक्षिण आफ्रिकेमध्ये असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजेस (NICD) या संस्थेच्या निरीक्षणानुसार. Omicron ह्या कोरोनाविषाणू च्या नवीन प्रकारांमध्ये अजून पर्यंत तरी कोणतीही विशेष लक्षणे दिसून आलेले नाहीत म्हणजेच  ओमिक्रोनचा संसर्ग देखील आधीच्या कोरोनाव्हायरस प्रमाणेच लक्षणे दाखवत आहेत.
     उदाहरणार्थ-खोकला, ताप ,वास किंवा चव कमी होणे, घशात खवखवणे, श्वसनाचा त्रास, छातीत दुखणे, डोकेदुखी इत्यादी प्रकारची लक्षणे आहेत.

ओमिक्रोन विरुद्ध लस किंवा बूस्टर डोस प्रभावी आहेत ,का नाही?

   Covid-19 चा नवीन प्रकार म्हणजे ओमिक्रोन च्या प्रकारा विरुद्ध बूस्टर डोस किंवा लस प्रभावी ठरतात की नाही याबद्दल अस उत्पादकांनाही शाश्वती नाही. लसीची उपयोगीता किंवा परिणामकारकता शोधण्यासाठी फायजर आणि बायोटेकने संशोधन सुरू केले आहे.
    एक गोष्ट मात्र येथे नमूद करावीशी वाटते की बूस्टर डोस किंवा घेतलेल्या लोकांनाही Covid-19 चा नवीन प्रकार म्हणजे ओमिक्रोन चा संसर्ग झालेला आहे

What is the new coronavirus variant called ?


      The new coronavirus variant is called as the  omicron.


Where did covid-19 origin?

     The very first infection of covid-19 where discovered in wuhan, China.


  How long have coronavirus existed?

  Recent common ancestor of all CORONAVIRUSES is estimated to have existed as 8000BCE, SOME MODELS PLACE THE COMMON AND SISTERS AS FAR BACK AS 55 MILLION YEARS.

  What causes covid-19?

   Severe acute respiratory syndrome coronavirus-2(SARS-CoV-2) causes covid-19.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने