www.upkarmarathi.com
माझ्या आईवर निबंध 10 ओळी ; 10 lines on my mother in Marathi
10 lines on my mother in Marathi |
माझी आई |majhi aai marathi nibandh
माझ्या आईवर निबंध 10 ओळी ,(10 lines on my mother in Marathi) - आई आणि मुलाचे नाते हे जगातील सर्वश्रेष्ठ नाते आहे. आई मुलाला आपल्या गर्भामध्ये नऊ महिने वाढवते त्याला जीवन देते. आई आपल्या मुलांसाठी सर्वस्व असते. आई म्हणजे प्रत्यक्ष त्याग, प्रेम, करुणा यांच रूपच होय.
बऱ्याचदा शाळांमध्ये आणि विविध निबंध व भाषणांमध्ये आईवर निबंध व भाषण हे विषय असतात. तुम्हाला मदत व्हावी म्हणून तुमच्यासाठी आज आम्ही माझ्या आईवर काही लघुनिबंध प्रदान करीत आहोत. हे निबंध तुम्हाला नक्की आवडतील अशी आम्हाला आशा आहे.
हे निबंध वाचल्यानंतर तुम्ही देखील आईवर 10 ओळीचा निबंध पाठवू शकता फक्त तो निबंध तुम्ही स्वतः तुमच्या मनापासून लिहिलेला असावा. चल आता तर मग अधिक वेळ वाया न घालवता बघू या माझ्या आई वर निबंध 10 ओळी. (माझ्या आईवर निबंध 10 ओळी ,10 lines on my mother in Marathi)
माझ्या आईवर निबंध 10 ओळी
|10 lines on my mother in Marathi
- माझ्या आईचे नाव प्रमिला आहे.
- माझी आई मला खूप खूप आवडते.
- माझी आई म्हणजे मायेचा सागर आहे.
- तिचा चेहरा सदैव प्रसन्न असतो.
- माझी आई फार सुंदर आहे.
- काही मला शाळेसाठी तयार करते.
- माझी आई माझ्या आरोग्याची उत्तम काळजी घेते.
- माझ्या आईला संगणक देखील वापरता येतो.
- माझी आई उच्चविद्याविभूषित आहे.
- मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो.
माझ्या आईवर निबंध 10 ओळी
10 line essay on my mother in Marathi
- तिच्या वागण्यातून तिच्या शिक्षणाच्या गर्व अजिबात दिसून येत नाही.
- आईला गाडी चालवता येत नव्हती पण माझ्यासाठी आईने स्कुटी चालवायला शिकून घेतली.
- प्रत्येक आईला आपले मूल सुंदरच वाटत असते.
- आई आपल्या मुलांवर निर्व्याज प्रेम करते.
- मुलांवर केलेल्या प्रेमाबद्दल तिला कसलीही अपेक्षा नसते.
- आई म्हणजे देवाचे मूर्तिमंत रूप असते.
- माझी आई मला नेहमी सांगते की विद्या विनयेन शोभते.
- आईला वाचनाची सवय आहे.
- माझी आई दररोज वर्तमानपत्र वाचते.
- वाचनामुळे आईला जगातील घडामोडींची माहिती असते.
माझी आई निबंध मराठी 10 ओळी
| Majhi aai nibandh
- माझी आई बहुश्रुत आहे.
- आई सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठते.
- दिवसभर भरपूर काम करू नये आईचा चेहरा सदैव हसरा आणि प्रसन्न असतो.
- आई जेवण फार छान बनवते.
- घरातील सगळ्यांची आई मनापासून काळजी घेते.
- घरातील सर्व सदस्यांच्या आवडी- निवडी आईला माहित आहेत.
- आईला मोगऱ्याचे फूल फार आवडते.
- माझ्या आईला गुलाबी रंग आवडतो.
- आई मला बाजारात घेऊन जाते.
- बाजाराच्या दिवशी आई मला शेव घेऊन येते.
माझी आई या विषयावर दहा ते पंधरा ओळी लिहा
- माझी आई आमच्या घरातील सगळ्यात मोठी सून आहे.
- माझ्या अभ्यासात आई मला मदत करते.
- माझ्या गृहपाठात मला काही समजत नसेल तर आई मला मार्गदर्शन करते.
- आई सायन्स मधून भरपूर शिकलेली आहे.
- मुलींनी आणि स्त्रियांनी शिकायलाच हवे असा तिचा आग्रह असतो.
- आई ने आमच्या कुटुंबाला प्रेमाच्या धाग्याने बांधून ठेवले आहे.
- माझी आजी आई च खूप कौतुक करते.
- माझ्या आईचे आणि आजचे खूप जमते.
- आजी माझ्या आईला मुलगीच समजते.
- सर्व ग्रंथांमध्ये देखील आईचे महत्त्व सांगितले आहे.
माझी आई मराठी निबंध , मराठी निबंध दाखवा
- आई शिकलेली असेल तर घर देखील सुरळीत चालते.
- असे म्हटले जाते की शिकलेली आई घराला पुढे नेई.
- आई आमच्यावर प्रेम करत असली तरी देखील चुकीच्या गोष्टी खपवून घेत नाही.
- आईची आमच्या वागणुकीवर कडक देखरेख असते.
- आईचे अनंत उपकार असतात.
- पृथ्वीचा कागद आणि समुद्राची शाई केली तरी देखील आईचे महत्व लिहिले जाणार नाही.
- पुराणांमध्ये देखील" मातृदेवो भव:" असे म्हटले आहे.
- आईच मुलांवर संस्कार घडवते.
- आईच मुलांना संस्कारांचे मोती देते आणि घडवते.
- लहान मुलासाठी आई म्हणजे त्याचे संपूर्ण जग असते.
Few lines on mother in Marathi
- माझ्या आईचे नाव कोमल आहे.
- आई नावासारखीच आहे.
- आई दररोज माझी अंघोळ करून देते.
- शाळेत जाण्यासाठी आई माझी सर्व तयारी करून देते.
- माझी आई एक शिक्षिका आहे.
- ती शिक्षिका असल्यामुळे माझा अभ्यास अगदी व्यवस्थित घेते.
- माझी आई सुट्टीच्या दिवशी छान चित्र काढते.
- तिला चित्रांमध्ये रंग भरायला खूप आवडते.
- तिची रंगसंगतीची निवड फारच आकर्षक दिसते.
- आमच्या कॉलनीतील स्त्रिया त्यांना साडी घ्यायची असली की आईला सोबत घेऊन जातात.
10 lines about mother in Marathi
- आई ही प्रत्येक घरातील मांगल्य असते.
- संपूर्ण कुटुंब प्रेमाच्या धाग्याने बांधून ठेवणारी माझी आई म्हणजे शक्तीचे प्रतीक आहे.
- माझी आई ट्युशन्स घेते.
- आमची परिस्थिती गरिबीची असली तरीही आई सर्व गोष्टी व्यवस्थित सांभाळते.
- घरातील सर्व सदस्यांची मर्जी अगदी अचूक पणे आईला सांभाळता येते.
- रात्री झोपताना आई मला छान छान गोष्टी सांगते.
- आईचा आवाज फारच छान आहे.
- आई मला प्रार्थना, कविता व गाणे शिकवते.
- आईचे अंगाई गीत ऐकून मला आज देखील अगदी शांत झोप लागते.
- मला प्रत्येक जन्मात हीच आई मिळावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.
10 lines on my mother in Marathi
- माझ्या आईचे नाव गंगा आहे .
- तिच्या वागण्यात तूं तिच्या शिक्षणाचा अभिमान दिसून येत नाही.
- आईला गाडी चालवता येत नव्हती पण माझ्यासाठी ती स्कुटी चालवायला शिकली.
- प्रत्येक आईला आपल्या मुलावर प्रेम असते.
- आई म्हणते वाचनामुळे आपल्याला जग कळते.
लोक हा निबंध खालीलप्रमाणे शोधतात .
10 lines on my mother essay in Marathi
essay on mother in Marathi
how do I write 10 lines on my mother
how do you write a paragraph about your mom
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.