www.upkarmarathi.com
How to write in Marathi?
| How to write basayala in Marathi?
बसायला
| How to write nisarg in Marathi?
निसर्ग (nisarg )
| How to write mumbai in Marathi?
मुंबई (mumbai )
| How to write prasann in Marathi?
प्रसन्न
| How to write sury in Marathi?
सूर्य
|In Marathi kadambari writer is called as
कादंबरीकार ( kadambarikar)
|सूर्य मावळतो त्याला काय म्हणतात
सूर्यास्त
| How to write pranam in Marathi?
प्रणाम
| How to write ghadvilas in Marathi?
घडविलास
|11th day is called What in Marathi
अकरावा / अतिअलंकारिक भाषेत एकादश असेही म्हणतात
|Name of Jiju mothers in Marathi
many times it is called as aatya (आत्या ) in मराठी .
|how to write parvat in marathi
पर्वत
|How to write durganjali in Marathi?
दुर्गांजली
|How to write uddhatpana in Marathi?
उदधटपणा
प्रिय वाचक मित्रांनो या ठिकाणी आम्ही मराठी भाषेमध्ये काही शब्द कसे लिहावेत किंवा मराठी भाषेत विशिष्ट शब्दांना काय म्हणतात याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे सध्या थोड्याच शब्दांच्या अर्थाविषयी आमच्याकडे मागणी झाली होती त्यामुळे तेच शब्द या ठिकाणी दिलेले आहेत.
जसजसे अजून शब्दांची मागणी केले जाईल तस तसे या ठिकाणी ते शब्द आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देऊ म्हणजे ज्या वाचक मित्रांना मराठी भाषा येत नाही किंवा मराठी भाषेत काही शब्दांची माहिती इतर भाषिकांना हवी असते ती उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करू.
वरील माहिती मध्ये काही चूक आढळल्यास किंवा काही सुधारणा सुचवायचे असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की सांगा . तुमच्या सूचना योग्य असल्यास आम्ही तात्काळ तो बदल करू. तोपर्यंत आनंदी राहा आणि सुरक्षित राहा धन्यवाद.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.